Ladki Bahin June Installment Date लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सध्या सुरू असून यामध्ये अनेक महिलांच्या बँक खात्यावरती दिनांक पाच जुलै म्हणजेच कालपासूनच योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला योजनेचे पैसे जमा झालेत का नाही तुम्ही कसे पाहू शकता तसेच जमा झाले नसल्यास कधीपर्यंत पैशाचे वाटप होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये अथवा तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावांमध्ये कधी पैसे मिळणार आहेत याबद्दलची देखील माहिती आपण आज पाहणार आहोत.
Ladaki Bahin Yojana June Hafta List
मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले वतून यामध्ये सुमारे 2985 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग केला जाणार आहे.
आता यापूर्वीच्या सर्व हप्त्यांमध्ये आपण पाहिले आहेत की ज्यावेळी वितरण सुरू होते ते वितरण सुरू झाल्यानंतर सुमारे चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात त्याचप्रमाणे यावेळी देखील कालपासून वितरण सुरू झाले आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यभरातून सुमारे अडीच कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होणार आहेत.Ladki Bahin June Installment Date
Ladaki Bahin Yojana June Installment Date
योजनेमध्ये नेहमीप्रमाणे आपण वाटप होत असताना पाहिले आहे की सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र असेल अथवा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतात.
त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मधील सोलापूर असेल सातारा असेल या जिल्ह्यांमध्ये योजनेअंतर्गत निधी वितरित केला जातो आणि त्याच प्रमाणे त्या जिल्ह्यातील देखील काही महिलांच्या बॅंकेवरती आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
उर्वरित पुणे जिल्हा असेल अथवा मुंबई असेल किंवा ठाणे अथवा कोकण मधील काही जिल्हे असतील तेथे देखील काही प्रमाणामध्ये महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि उर्वरित ज्या काही लाभार्थी लाडक्या बहिणी असतील त्यांना देखील येथे दोन ते तीन दिवसांमध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
Ladaki Bahin Yojana Beneficiery Status
योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे की नाही हे तपासायचे असल्यास तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या खात्यावरील बॅलन्स मोबाईल मधून तपासू शकता कारण बरेचदा तुम्हाला पैसे जमा झाले असतात परंतु मेसेज आलेला नसतो.
किंवा तुमच्या मोबाईल मधील बँकिंग एप्लीकेशन मधून तुम्ही बँकेचे स्टेटमेंट देखील पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जमा झालेत की नाही हे समजणार आहे. पैसे जमा झाले नसल्यास दोन-तीन दिवस तुम्ही वाट पहा तुम्हाला नक्कीच योजनेचा लाभ तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा होईल.Ladki Bahin June Installment Date
योजना अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
योजनेच्या अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
