लाडकी बहिण मे हफ्ता अखेरीस ठरला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय यादिवशी होणार जमा | Ladki Bahin Hafta May Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Hafta May Date महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे अथवा मिळत नाही आणि त्यातच सरकारकडून लाडक्या बहिणींची कसून चौकशी सुरू झाली आहे.

आता लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा सर्व बाबींची पडताळणी सुरू असल्याने यामधून धक्कादायक आकडेवारी समोर येणार आहे आणि अनेक महिला योजनेतून अपात्र देखील होणार आहेत. यामुळे सरकारकडून लाडक्या बहिणींना डबल धक्का असल्याचे देखील बोलले जात आहे आता याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया.

Ladki Bahin Yojana May Hafta Date

मागील काही दिवसात अनेक प्रकारच्या बातम्या काही ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होणार असे देखील काही रिपोर्ट नुसार माहिती देण्यात आली होती परंतु याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि त्यानुसार हा जमा होणारा हफ्ता हा फक्त मे महिन्याचा असणार आहे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जमा होणारे पैसे हे 1500 रुपयांप्रमाणेच असतील याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Washing Machine लाडकीला मोफत वॉशिंग मशीन योजनेसाठी अर्ज सुरु ? कसा करायचा अर्ज ? Ladki Bahin Washing Machine

Ladki Bahin Yojana Next Installment List

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेचा मे महिन्याचा हप्ता मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. विधानसभा इलेक्शन आधी लाडक्या बहिणींना एक दोन महिन्यांचे पैसे हे आधीच जमा होत होते परंतु आता महिना संपला आहे तरी देखील लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नाहीत.

हे फक्त मे महिन्याचे नाही तर एप्रिल महिन्याच्या हप्त्यावेळी देखील अशी परिस्थिती झाली होती आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता मे महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. यासाठी सोमवारपासून बँका सुरू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल.Ladki Bahin Hafta May Date

Ladki Bahin Yojana May Hafta List

मागील काही दिवसात अनेक प्रकारच्या बातम्या काही ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होणार असे देखील काही रिपोर्ट नुसार माहिती देण्यात आली होती परंतु याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि त्यानुसार हा जमा होणारा हफ्ता हा फक्त मे महिन्याचा असणार आहे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जमा होणारे पैसे हे 1500 रुपयांप्रमाणेच असतील याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहिण योजनेसाठी KYC कशी करायची ? लवकरात लवकर करा प्रक्रिया : Ladki Bahin Yojana KYC
Ladki Bahin Hafta May Date

Leave a Comment

Join Whatsapp Group !