लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ? महिला व बाल विकास विभागाकडून महत्त्वाची अपडेट | Ladki Bahin June Hafta Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin June Hafta Date नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी येणार आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर जून महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिन्याच्या हप्ता बद्दल बोलायचे झाल्यास महिला व बालविकास विभागाकडून याबाबत महत्त्वाचे अपडेट देण्यात आली आहे आणि त्यामुळेच जे काही सांगत आहेत की जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अथवा जून महिन्याचा हप्ता मे महिन्यात सोबतच जमा झाला आहे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

Ladki Bahin Yojana Maharashtra 2025

लाडकी बहीण योजना राज्य सरकार द्वारे 2024 मध्ये सुरू करण्यात आली आणि या योजनेला गेम चेंजर असे बोलले जाते कारण लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत पाहायला मिळत होते परंतु राज्य सरकार द्वारे लाडकी बहीण योजना सुरू करून एक मास्टर स्ट्रोक खेळण्यात आला आणि यांचे पूर्ण परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये झाले आणि महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिले.

या निवडणुकांत वेळी एक महत्त्वाचा मुद्दा गाजला आणि तो म्हणजे आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये जे मिळतात त्यामध्ये आम्ही वाढ करून लाडक्या बहिणींना महिन्याला आम्ही 2100 रुपये देऊ. या योजनेअंतर्गत आजवर लाडक्या बहिणींना अकरा हप्ते वितरित झाले आहेत आणि पंधराशे रुपयांप्रमाणे या योजनेअंतर्गत लाभ सुरू आहे. राज्य सरकारच्या विविध मंत्र्यांकडून मुख्यमंत्री असतील दोनही उपमुख्यमंत्री असतील किंवा इतरही मंत्री असतील यांचे द्वारे वारंवार सांगितले जात आहे की काही जरी झालं तरी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Mahina Hafta लाडकीचा हफ्ता कुठे अडकला.. जून महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार ? Ladki Bahin June Mahina Hafta

Ladki Bahin Yojana June Hafta Date

लाडकी बहिण जून महिना हफ्ता यादिवशी होणार जमा –

जून महिन्याचा योजनेचा हप्ता कधी जमा होणार हा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणींना आहे कारण जून महिना सध्या सुरू आहे अनेक लाडक्या बहिणींना अशी देखील आशा होती की मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील परंतु असे झाले नाही केवळ मे महिन्याचा हप्ता मिळाला.

आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल याच महिन्यात दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना योजनेमध्ये लाभ वितरित केला जाईल असे बोलले जात आहे यासाठी बहिणींची पडताळणीची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ज्या महिला या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नाहीत त्यांना योजनेतून बाद देखील केली जात आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment लाडकी बहिण हफ्ता वितरण आज शेवटचा दिवस या जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार | Ladki Bahin June Installment
Ladki Bahin June Hafta Date

Leave a Comment

Join Whatsapp Group !