लाडकी बहिण योजना आज या जिल्ह्यात होणार लाडकीला मे हफ्ता वितरीत पहा यादी | Ladki Bahin May Hafta Yadi

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin May Hafta Yadi लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता दिनांक पाच जून पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ती जमा होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्यभरातून अनेक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली.

मे महिन्याचा हप्ता बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत नव्हता आणि त्यामुळेच फक्त जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणीने देखील याबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि सरकार आमच्या पाठीशी उभा असल्याचे देखील यामध्ये लाडक्या वहिनी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील अजूनही काही पात्र लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि आम्हाला योजनेअंतर्गत निधी कधी मिळणार याची देखील चौकशी करत आहेत त्यामुळेच सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो योजनेअंतर्गत दोन दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आहेत आता ज्या तुरळक लाडक्या बहिणी बाकी आहेत त्यांच्या देखील आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती आज योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Mahina Hafta लाडकीचा हफ्ता कुठे अडकला.. जून महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार ? Ladki Bahin June Mahina Hafta

या जिल्ह्यात आज होणार लाडकीला 1500 जमा

यामध्ये पुणे जिल्हा असेल, विदर्भातील काही जिल्हे असतील, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यांमधील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत अजूनही पैसे जमा झाले नाहीत तर त्यांना देखील आणि येताळ हे राज्यातील काही जिल्हे असतील अथवा तालुके असतील जिथे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्यांना देखील योजनेअंतर्गत पैसे आता जमा केले जाणार असल्याने कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही.Ladki Bahin May Hafta Yadi

या लाडक्या बहिणींना मिळाले फक्त 500 रुपये

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याचा हप्ता काही महिलांना पाचशे रुपयाप्रमाणे जमा झाला आणि त्यामुळे आम्हाला पाचशे रुपये का आले पंधराशे रुपयांचे पाचशे रुपये का झाले असे देखील अनेक महिला विचारात आहे तर याबद्दल आपण अनेकदा माहिती सांगितले आहेत की लाडकी पहिली योजना अंतर्गत आता निर्णय घेतला गेला आहे की यामध्ये ज्या शेतकरी महिला आहेत आणि ज्या पीएम किसान अथवा नमो शेतकरी योजना या योजनांचा लाभ घेतात त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत. Ladki Bahin Next Hafta Yadi

तसेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना त्या योजनांच्या लाभार्थींना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नसल्याचे देखील राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment लाडकी बहिण हफ्ता वितरण आज शेवटचा दिवस या जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार | Ladki Bahin June Installment
Ladki Bahin May Hafta Yadi

Leave a Comment

Join Whatsapp Group !