Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता सुरू असून एक-दोन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आजपर्यंत जवळपास 90% लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता देखील मिळाला आहे परंतु यामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांना मे महिन्याअंतर्गत किंवा मागील दोन-तीन महिन्यांपासून देखील फक्त मिळत नाही आहे आता याबद्दल महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता केवायसी असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे मग आता ही केवायसी नक्की करायचे कुठ किंवा कुणी ही केवायसी करायची याबद्दलची माहिती पाहूया.
Ladki Bahin Yojana Online KYC Link
लाडकी बहिणी योजनेत मे महिन्याचा हप्ता वितरण करत असताना यामध्ये जवळपास पाच लाख अशा महिला आहेत की त्यांना मे महिन्यांतर्गत हप्त्याचे वितरण करता आले नाही यावर वेबसाईटवर तपासल्यास का त्यांची बँकेत केवायसी झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे त्यांचे आधार सीडिंग इन ऍक्टिव्ह दाखवत आहे आणि या कारणामुळे अशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना मे महिन्यांतर्गत पैसे जमा झाले नाही.
हे झाले मे महिन्याचे परंतु अशा अनेक लाडक्या वहिनी आहेत ज्यांना मार्क आणि एप्रिल महिन्यापासूनच योजनेअंतर्गत लाभ बंद झाला आहे त्यांच्याबद्दल देखील हेच कारण आहे की त्यांचं बँकेमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही त्यांच्या बँकेमध्ये आधार कार्ड लिंक केलेले नाहीये किंवा त्यांचे बँक अकाउंट अधिक केवायसी साठी आलेले आहे आणि म्हणूनच त्यांना डीबीटी द्वारे मिळणारा लाभ हा देता येत नाही.
तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील योजनेअंतर्गत मागील काही होते जमा झाले नसल्यास सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन ज्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुमचे अकाउंट केवायसी साठी आहे का हे तपासायचे आहे त्यासोबतच तुमचे अकाउंट ॲक्टिव्ह आहे का हे देखील तुम्हाला तपासावे लागणार, आहे कारण अशी अनेक बँक खाते आहेत ज्यांना मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये किंवा काही खात्यांना मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे.Ladki Bahin Yojana KYC

यासाठी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन ही केवायसी करून घ्यायचे आहे आणि केवायसी केल्यास तुम्हाला जे हप्ते आले नाहीत ते सर्व हप्ते पुन्हा एकदा जमा केले जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जाऊन हे काम करावे लागणार आहे.