लाडकी बहिण योजनेसाठी KYC कशी करायची ? लवकरात लवकर करा प्रक्रिया : Ladki Bahin Yojana KYC

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी महिलांना सांगण्यात आलेले आहे. मग आता केवायसी नक्की कुठे करायची किंवा कोणत्या महिलांना योजनेसाठी केवायसी करावी लागणार आहे यामध्ये पुढील हप्त्यासाठी केवायसी करणे बंधनकारक असणार आहे का याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Online KYC

मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना अर्थातच महिलांना योजनेमध्ये आजवर 11 हप्ते देण्यात आले आहेत. हे सर्व हप्ते पंधराशे रुपये महिना प्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून अनेक अशा महिला आहेत की ज्यांना योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा झाले नाहीत

आणि त्यामुळेच आम्हाला काय लाडकी बहीण योजनेअंतर्गत बाद केलं आहे का ? योजनेचे पैसे आम्हाला मिळणार का नाही याबद्दल बहिणी चौकशी करत आहेत. राज्य सरकार द्वारे आणि महिला व बाल विकास विभागाच्या द्वारे मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरण नंतर एक डेटा प्रसिद्ध करण्यात आला ज्यानुसार राज्यभरातून तब्बल 05 लाख पेक्षा अधिक अशा महिला आहेत की ज्यांची बँक केवायसी अथवा त्याला आपण रीकेवायसी देखील म्हणू शकतो प्रलंबित असल्या कारणाने त्यांना योजनेअंतर्गत लाभ वर्ग करण्यात आला नाही.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Mahina Hafta लाडकीचा हफ्ता कुठे अडकला.. जून महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार ? Ladki Bahin June Mahina Hafta

या लाडक्या बहिणींना करावी लागणार KYC

आणि त्यामुळेच तुम्हाला मे महिन्यांतर्गत अथवा तुम्हाला मार्च महिन्यापासून किंवा मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होत नसल्यास तुम्हाला सर्वात आधी एक काम करायचे आहे ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहेत त्या बँकेमध्ये जाऊन तुमचे बँक अकाउंट केवायसी पूर्ण झालेली आहे का नाही हे तपासावे लागणार आहे.

कारण बँकेमध्ये ठेवायचे नसल्यास तुमचे आधार सीडिंग डीऍक्टिव्हेट होऊन जातं आणि त्यामुळेच डीबीटी द्वारे जो लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येतो तो लाभ अशा लाभार्थ्यांना जमा करण्यात येत नाही. ही प्रक्रिया लवकरात लवकर तुम्ही करून घेणे बंधनकारक असणार आहे अन्यथा तुम्हाला योजनेमधील पुढील देखील सर्व हप्ते मिळणार नसल्याची नोंद घ्यायची आहे.

ज्या लाडक्या बहिणींना बँक अकाउंट संदर्भात अडचणी असतील त्यांनी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन डिजिटल बँक अकाउंट ओपन केल्यास ते बँक अकाउंट तुमच्या आधार कार्ड ची भेट लिंक केले जाते आणि त्यामुळे तुम्हाला पुढील सर्व हप्ते तुमच्या पोस्टातील खात्यावर जमा केले जातात.Ladki Bahin Yojana KYC

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment लाडकी बहिण हफ्ता वितरण आज शेवटचा दिवस या जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार | Ladki Bahin June Installment
Ladki Bahin Yojana KYC

Leave a Comment

Join Whatsapp Group !