शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई रक्कमेत राज्य सरकार कडून मोठा बदल | Nuksan Bharpai List 2025 Maharashtra

WhatsApp Group Join Now

Nuksan Bharpai List 2025 Maharashtra राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अपडेट असणार आहे मित्रांनो आता अतिवृष्टी, महापूर सारख्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे आणि या रकमेमध्ये सरकारच्या वतीने कपात करण्यात आली आहे.

आता ही कपात नक्की काय असणार आहे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे याबद्दल दिनांक 27 मे 2025 रोजी राज्य सरकारच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती आपणास सविस्तर घेणार आहोत.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2025

राज्यात आपण पाहत आहोत की मागील महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यामध्ये संपूर्ण राज्यघरातच विविध विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे अथवा मालाचे नुकसान झाले आहे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पीक आणि संदर्भात दिनांक 27 मे रोजी राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली

हे पण वाचा:
Indigo Monsoon Sale Offer 2025 विमानातून प्रवास करायचा आहे ? तर तुमच्यासाठी आहे भन्नाट संधी फक्त 1499 रुपयांत प्रवास | Indigo Monsoon Sale Offer 2025

आणि या बैठकीमध्ये चर्चा होऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला गेल्याचे सांगितले आहे. आता यामध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत ज्यामधील शेतकऱ्यांना धक्का देणारा बदल म्हणजे आता कमाल हेक्टरची मर्यादा ही तीन हेक्टर वरून दोन हेक्टर करण्यात आली आहे.

तसेच शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसार डिसेंबर 2023 पर्यंत मदत देण्यात आली होती परंतु यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हेक्टर ची मर्यादा तीन हेक्टर वर गेली होती.

परंतु आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डाउनलोड मदतीत वाढ करण्यात आली होती आणि त्यामुळे आता ही यापुढे कमाल नुकसान भरपाई तीन हेक्टर ऐवजी दोन हेक्टर असणार आहे आणि नुकसान भरपाईत मिळणारे रक्कम ही शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान आणि इतर बाबींवर अवलंबून असणार आहे.Nuksan Bharpai List 2025 Maharashtra

हे पण वाचा:
ST Bus Live Location Maharashtra आता घरबसल्या मोबाईल मधून समजणार ST बसचे लाइव्ह लोकेशन | ST Bus Live Location Maharashtra

Namo Shetkari Yojana Next Installment Date

राज्यातील शेतकऱ्यांना एकाच दिवशी 4000 रुपये मिळणार का ?

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि त्यामुळेच जून महिन्यामध्ये दोन्ही हप्ते एका दिवशी मिळणार का असे देखील शेतकरी विचारत आहेत कारण पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे बोलले जात आहे.

आणि त्याचवेळी नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील पैसे येणार का असे शेतकरी विचारत आहेत परंतु नमो शेतकरी योजनेबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जर शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात आली तर शेतकऱ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होणार असल्याने राज्य सरकार याबद्दल निर्णय घेते का नाही हे पाहावे लागणार आहे.

हे पण वाचा:
Ativrushti Anudan Maharashtra 2024 शेतकऱ्यांना अतिवृष्टी साठी 6475 कोटी रुपये मंजूर सरकारने GR केला प्रसिद्ध | Ativrushti Anudan Maharashtra 2024
Nuksan Bharpai List 2025 Maharashtra

Leave a Comment

Join Whatsapp Group !