शेतकरी असाल तर लवकर उरका कामे राज्यात पुन्हा धो धो बरसणार पंजाबराव डख यांनी सांगितले | Panjabrao Dakh Monsoon Andaj June

WhatsApp Group Join Now

Panjabrao Dakh Monsoon Andaj June राज्यात मागील काही दिवसांपासून बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. यावेळी मान्सून देखील लवकर दाखल झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने पाण्याची टंचाई नसल्याने शेतकऱ्याचा खरीप हंगाम चांगला जाणार असल्याचे दिसत आहे.

यातच आता पुन्हा एकदा पाऊस परतणार असल्याचे हवामान विश्लेषक पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे आणि कोणत्या तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा पाऊस पडणार हे देखील त्यांच्याद्वारे सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Panjabrao Dakh हवामान अंदाज जून 2025

सर नमस्कार मित्रांनो राज्यांमध्ये आजपासून म्हणजेच दिनांक 08 जून 2025 पासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. यामध्ये आपण पाहत आहोत की पुणे शहर असेल अथवा मुंबई किंवा विदर्भातील देखील काही जिल्ह्यांमध्ये आता वातावरण बदलले आहे आणि तुरळ ठिकाणी पाऊस देखील पडत आहे.

हे पण वाचा:
Indigo Monsoon Sale Offer 2025 विमानातून प्रवास करायचा आहे ? तर तुमच्यासाठी आहे भन्नाट संधी फक्त 1499 रुपयांत प्रवास | Indigo Monsoon Sale Offer 2025

परंतु दिनांक 12 जून ते दिनांक 20 जून 2025 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि यामुळेच जे शेतकरी बांधव असतील ज्यांची अजून काम उरकली नाहीत त्यांनी येत्या 12 जूनच्या आधी आपली काम उरकून घ्यायचे आहेत पेरणी असेल किंवा शेतीची आपली इतरही जी कामे असतील ती लवकरात लवकर उरकून घेण्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्यावतीने आवाहन करण्यात आलेले आहे.Panjabrao Dakh Monsoon Andaj June

कोणत्या भागात किती पाऊस पडणार ?

08 जून 2025 तर मित्रांनो या तारखेपासूनच राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यास सुरुवात होईल परंतु हा पाऊस संपूर्ण राज्यात असून काही ठिकाणी पडणार आहे भाग बदलत बदलत हा पाऊस पडणार आहे. परंतु 12 जून पासून ते 20 जून पर्यंत राज्यांमध्ये पावसासाठी पोषक हवामान असल्याने मोठा पाऊस पडणार आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांमधून पाणी निघणार आहे ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील ओसंडून वाहणार असल्याचे देखील यावेळी बोलताना आपल्या अधिकृत यूट्यूब चैनल वरती पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळणार ?

राज्यातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीची नुकसान भरपाई देखील मिळण्यास सुरुवात झाल्याचे सरकार द्वारे सांगण्यात आले आहे ज्या ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहेत आणि अर्ज स्वीकारले आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाप्रमाणे ही भरपाई दिली जात आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड देखील असणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे तुम्ही तुमचे फार्मर आयडी काढून घेतले नसल्यास लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे फार्मर आयडी काढायचे आहे.Panjabrao Dakh Monsoon Andaj June

हे पण वाचा:
ST Bus Live Location Maharashtra आता घरबसल्या मोबाईल मधून समजणार ST बसचे लाइव्ह लोकेशन | ST Bus Live Location Maharashtra
Panjabrao Dakh Monsoon Andaj June

Leave a Comment

Join Whatsapp Group !