PCMC Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025
भरती नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025
रिक्त जागा तपशील – 66
भरती प्रकार – सरकारी नोकरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता
रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी सीएमओ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर |
वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर |
ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर व MD Path असल्यास उमेदवाराला अधिक प्राधान्य |
टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.PCMC Jobs Notification 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेतनश्रेणी आणि जाहिरात
मासिक पगार –
- वैद्यकीय अधिकारी सीएमओ Rs.75000/-
- वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम) Rs.75000/-
- ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी Rs.75000-80000/-
भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
नोकरी ठिकाण – पिंपरी-चिंचवड,पुणे,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळेल.PCMC Bharti 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेवटची तारीख व अर्ज लिंक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 08 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.PCMC Recruitement 2025
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.PCMC Bharti 2025
भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा
भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा
इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा
