टाटा संशोधन संस्था मध्ये पदवीधर साठी 40 हजार पगार सरकारी नोकरी : TIFR Mumbai Bharti 2025

TIFR Mumbai Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या टाटा मुलभूत संशोधन संस्था मध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

TIFR Mumbai Recruitement 2025

भरती नाव – टाटा मुलभूत संशोधन संस्था,मुंबई भरती 2025

रिक्त जागा तपशील – सर्व रिक्त जागा

हे पण वाचा:
36 महीनों के लिए ₹3,60,000 की एफडी कराने पर कितना मिलेगा रिटर्न? यहाँ देखें पूरा कैलकुलेशन SBI Bank Fixed Deposit 2026

भरती प्रकार – सरकारी नोकरी

TIFR Mumbai Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – ज्युनियर रिसर्च फेलो,प्रोजेक्ट असोसिएट,सिनियर प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

हे पण वाचा:
इन लोगों को मिलेंगे ₹2.20 लाख; नई लिस्ट में ऐसे चेक करें अपना नाम Home Loan 2026

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.TIFR Mumbai Notification 2025

TIFR Mumbai Jobs Notification 2025

मासिक पगार – Rs.30000-60000/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन (इमेल) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.TIFR Mumbai Bharti 2025

हे पण वाचा:
आज सोना चांदी के दामों में बड़ा बदलाव, जानिए 18K, 22K और 24K का ताज़ा भाव Gold Silver

नोकरी ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष

हे पण वाचा:
अपना व्यवसाय शुरू करने के लिए मिलेगा ₹50 लाख रुपए; सरकार देगी पुरी सब्सिडी! PMEGP Aadhar Card Loan

TIFR Mumbai Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 20 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्यासाठी इमेल – suvodip@tifr.res.in

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.TIFR Mumbai Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
₹45,000 या ₹58,500? बेसिक सैलरी और पेंशन में होगी भारी बढ़ोतरी; 13 अप्रैल को बड़ी मीटिंग! 8th Pay Commission
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.TIFR Mumbai Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026 लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026
TIFR Mumbai Bharti 2025

Leave a Comment