स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 64 हजार महिना पगार सरकारी नोकरी : SBI Bharti 2025

SBI Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

SBI Recruitement 2025

भरती नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2025

भरती प्रकार – सरकारी नोकरी

हे पण वाचा:
एसटी महामंडळात १७,७४२ जागांची मोठी भरती! परीक्षा न देता सरकारी नोकरी; अर्ज प्रक्रिया येथे पहा

SBI Vacancy 2025

रिक्त जागा तपशील – 33

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • जनरल मॅनेजर
  • असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट
  • डेप्युटी मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी धारक असावा.

हे पण वाचा:
सर्व शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मिळणार! विश्वकर्मा योजना, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत पहा PM Vishwakarma Business Loan 2026

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.SBI Notification 2025

SBI Jobs 2025 Salary

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.SBI Jobs Recruitement 2025

नोकरी ठिकाण – संपूर्ण देशभरात

हे पण वाचा:
एक मुलगी असेल तर ₹५०,००० आणि दोन मुली असतील तर मिळतील ₹२५,०००! असा करा ऑनलाईन अर्ज

मासिक पगार – नियमानुसार आणि पदानुसार

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 25 ते 55 वर्ष

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना एकत्र ३००० रुपये मिळणार! तुमचे नाव पात्र यादीत आहे का? पहा Ladki Bahin Personal Loan 2026
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.SBI Recruitement 2025

SBI Jobs 2025 Last Date for Apply

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.SBI Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार!आयुष्मान कार्ड मोबाईलवरून असे काढा, लगेच पैसे मिळणार

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

SBI Bharti 2025

हे पण वाचा:
घर बैठे पाएँ ₹10 लाख तक का बिजनेस लोन; जानें पूरी प्रक्रिया; प्रधानमंत्री मुद्रा लोन 2026 PM Mudra Business Loan

Leave a Comment