Crop Insurance Payout Maharashtra 2025 मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याचे रक्कम अखेरीस सर्व पात्र असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मित्रांनो राज्यांमध्ये मे महिन्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडला परंतु त्यानंतर अनेक भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर ओढ दिली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा संकट असल्याचे पाहायला मिळत आहे.
Pik Vima List 2024 Maharashtra
दुबार पेरणी सारख्या संकटाला पुन्हा एकदा शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते की काय अशा चिंतेत शेतकरी असताना पिक विमा रक्कम देखील शेतकऱ्याला जमा होत नव्हती आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज होता परंतु आता या जिल्ह्यातील सुमारे 75 हजार 677 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिक विमा भरपाई मिळणार असल्याचे सांगितले आहे.
आता दिल्याबद्दल बोलायचे झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील या 75 हजार 677 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 55 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई अंतर्गत देण्यास परवानगी मिळाली आहे. मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये कारणीनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. Crop Insurance Payout Maharashtra 2025
Maharashtra Pik Vima Yadi Pdf 2024
हे नुकसान समजून घेऊन याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या सर्व अंतिम भक्ष्याच्या एक हजार कोटी निधीच्या प्रस्तावाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी परवानगी दिली आहे.
याबाबतची माहिती आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्याद्वारे देण्यात आली आहे आणि त्यामुळे खरीप हंगाम 2024 मधील काढणी पश्चात झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना लवकरच आता विमा रक्कम मिळण्यासाठी जे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत.
यासोबतच राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपन्याकडे हस्तांतरित केल्यानंतर शेतकऱ्यांचा बँक खात्यावरती ही रक्कम प्रत्यक्षात जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो योग्य पद्धतीने आम्ही लवकरात लवकर करून असे देखील यावेळी बोलताना आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी सांगितल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद पाहायला मिळत आहे.Crop Insurance Payout Maharashtra 2025
लाभार्थी यादी pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनेच्या अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
