10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट मिळणार Mahajyoti Free Tablet 2026

Mahajyoti free tablet yojana 2026 तुम्ही अथवा तुमच्या परिवारातील मित्रांपैकी कोणीही 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांच्यासाठी महाज्योतीमार्फत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यासाठीच इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबतच प्रत्येक दिवशी 6 GB इंटरनेट डेटा देखील पुरवण्यात येतो.

मित्रांनो महा ज्योती अंतर्गत मिळणाऱ्या मोफत टॅबलेटचा मूळ उद्देशात असतो की ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पास करून अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि त्यांना सीईटी असेल किंवा नीट असेल अथवा जे डबल इ असेल या परीक्षांची तयारी करण्यासाठीच हा टॅबलेट आणि त्यासोबत मोफत 6GB इंटरनेट डेटा दिला जातो.

Free Tablet yojana 2026 Maharashtra

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 31/07/2026 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.

हे पण वाचा:
PM Ujjwala Yojana प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऐसे करें ऑनलाइन आवेदन!

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :

विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतलेले असावे

हे पण वाचा:
मोफत शिलाई मशीन योजना सुरू; पात्रता, संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Free Shilai Machine 2026

अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग त्यासोबतच नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.

विद्यार्थ्यांची निवड ही दहावी परीक्षेमध्ये मिळालेल्या टक्केवारीवर त्यासोबतच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Solar Atta Chakki Yojana 2025 Solar Atta Chakki Yojana 2026: अब महिलाओं को फ्री मिलेगी सोलर चक्की, जानें कैसे करें आवेदन!

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

Mahajyoti Mofat Tablet Yojana Apply Online

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 31/07/2026 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.Mahajyoti free tablet yojana

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड

रहिवासी दाखला

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी Ladki Bahin Personal Loan

दहावी पास प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका

जातीचा दाखला

इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट

हे पण वाचा:
Sheti Mudrank Shulk Mafi 2025 शेतीच्या वाटणीसाठी आता कोणतीही शुल्क नाही सरकारचा मोठा निर्णय लगेच पहा | Sheti Mudrank Shulk Mafi 2025

अनाथ असल्यास संदर्भातील दाखला

दिव्यांग असल्यास संदर्भातील दाखला

Mahajyoti Mofat Tablet Yojana Apply Link

योजना अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा
Mahajyoti free tablet yojana 2025

0712-2870120/21 सदरली योजनेचा अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही महा ज्योतीच्या या कॉल सेंटर नंबर वर कॉल करून सर्व माहिती घेऊ शकणार आहात. योजनेसाठी लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत आणि या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा आहे याची अर्ज करण्याची लिंक त्यासोबतच अधिकृत जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.Mahajyoti free tablet yojana

हे पण वाचा:
Free Bhandi Set Yojana 2025 फ्री भांडीसेट योजनेचा अर्ज अजूनही केला नाही ? आता शेवटची संधी मिळणार 30 प्रकारची भांडी | Free Bhandi Set Yojana 2025

Leave a Comment