LIC मध्ये 0350 जागा भरती सरकारी नोकरी सुरु 35 हजार महिना पगार : LIC Bharti 2025

LIC Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या भारतीय जीवन विमा मंडळ मध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

LIC Recruitement 2025

भरती नाव – भारतीय जीवन विमा मंडळ भरती 2025

रिक्त जागा तपशील – 0350

हे पण वाचा:
लाडकी बहिण योजना: आता परत ई-केवायसी करावी लागणार! नवीन निर्णय पहा Ladki Bahin Yojana e-KYC 2026

भरती प्रकार – सरकारी नोकरी

LIC Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना मे जून चे पैसे आले! ८० लाख महिलांचे नाव यादीतून का कमी झाले? मंत्री आदिती तटकरे

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.LIC Notification 2025

LIC Jobs Notification 2025

मासिक पगार – नियमानुसार मिळेल.

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.LIC Bharti 2025

हे पण वाचा:
या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे होणार बंद; यादीत तुमचे नाव नाही ना? पहा Ration Card Update

नोकरी ठिकाण – संपूर्ण देशभरात

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष

हे पण वाचा:
PM Mudra Loan 2026: गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांपर्यंत कर्ज! संपूर्ण माहिती पहा

LIC Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 08 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.LIC Jobs Recruitement 2025

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.LIC Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल, नवीन दरांची यादी पहा Petrol Diesel Price

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

LIC Bharti 2025

हे पण वाचा:
एक मुलगी असेल तर ₹५०,००० आणि दोन मुली असतील तर मिळतील ₹२५,०००! असा करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment