न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी 50 हजार पगार 0550 जागा : New India Assurance Company Jobs 2025

New India Assurance Company Jobs 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी मध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

New India Assurance Company Bharti 2025

भरती नाव – न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी भरती 2025

रिक्त जागा तपशील – 0550

हे पण वाचा:
एसटी महामंडळात १७,७४२ जागांची मोठी भरती! परीक्षा न देता सरकारी नोकरी; अर्ज प्रक्रिया येथे पहा

भरती प्रकार – सरकारी नोकरी

New India Assurance Company Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

हे पण वाचा:
सर्व शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मिळणार! विश्वकर्मा योजना, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत पहा PM Vishwakarma Business Loan 2026

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.New India Assurance Company Notification 2025

New India Assurance Company Jobs Notification 2025

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.New India Assurance Company Bharti 2025

मासिक पगार – Rs.50925-90000/-

हे पण वाचा:
एक मुलगी असेल तर ₹५०,००० आणि दोन मुली असतील तर मिळतील ₹२५,०००! असा करा ऑनलाईन अर्ज

नोकरी ठिकाण – संपूर्ण देशात

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष

भरतीसाठी शुल्क

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना एकत्र ३००० रुपये मिळणार! तुमचे नाव पात्र यादीत आहे का? पहा Ladki Bahin Personal Loan 2026
  • Open Category Rs.850
  • Reserved Category Rs.100

New India Assurance Company Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.New India Assurance Company Recruitement 2025

New India Assurance Company Jobs 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार!आयुष्मान कार्ड मोबाईलवरून असे काढा, लगेच पैसे मिळणार

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
घर बैठे पाएँ ₹10 लाख तक का बिजनेस लोन; जानें पूरी प्रक्रिया; प्रधानमंत्री मुद्रा लोन 2026 PM Mudra Business Loan

Leave a Comment