लाडकी बहिण आनंदाची बातमी मे महिना हफ्ता वितरण 335 कोटी रुपये यादिवशी जमा | Ladki Bahin Yojana May Hafta Date

Ladki Bahin Yojana May Hafta Date तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे कारण लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि या हप्त्यासाठी आज दिनांक 24 मे रोजी सरकारद्वारे अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे आणि या अधिसूचनेनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यासाठी सुमारे 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

Ladki Bahin Yojana May Hafta List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी पाहत होत्या. योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार असे देखील महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आणि राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने देखील सांगण्यात आलेले होते परंतु याबद्दलची तारीख अथवा प्रत्यक्षात निधी मात्र वितरित करण्यात आला नव्हता.

आता मात्र योजनेसाठी मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचे सर्व मार्ग मोकळे झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे.ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला होता त्या सर्व बहिणींना मे महिन्याचा देखील हफ्ता मिळणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी Ladki Bahin Personal Loan

Ladki Bahin Yojana List Maharashtra

या बहिणींना नाही मिळणार योजनेचे पैसे –

तर बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहेच की काही लाभार्थी खात्यांची तपासणी अथवा पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे अथवा अटी व निकषांमध्ये अपात्र असून देखील त्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे अशा बहिणींना यापुढे योजनेमध्ये पैसे मिळणार नाहीत.

काही अशा देखील महिला आहेत की ज्या सर्व अटी व निकषांमध्ये देखील पात्र आहेत परंतु तरीदेखील त्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून योजनेअंतर्गत लाभ हा संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे तर या देखील महिलांना आता पुन्हा एकदा अर्ज करण्यास संधी मिळणार नसल्याचे देखील जवळपास निश्चित झाले आहे.Ladki Bahin Yojana May Hafta Date

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा अर्जास मुदतवाढ : Mahajyoti Free Tablet 2025

लाडकी बहिण योजनेचा हफ्ता 500 रुपये ?

मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी अथवा हप्त्यांच्या आधी काही माध्यमांमध्ये आपण बातमी पाहिली होती की लाडकी बहिण योजनेअंतर्गत जवळपास 09 लाख लाडक्या बहिणींना यापुढे मिळणार महिन्याला 500 रुपये आता याबद्दल नक्की खरी माहिती घेतली असता,

यामध्ये ज्या महिला शेतकरी आहेत आणि ज्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12000 रुपये मिळतात केवळ त्यात महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा मिळणारा लाभ हा मासिक 500 रुपये असणार आहे इतर सर्व महिलांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये मिळणार आहेत

हे पण वाचा:
Free Shilai Machine Yojana 2025 फ्री शिलाई मशीन योजना 90% अनुदान लगेच करा तुमचे अर्ज शेवटची संधी : Free Shilai Machine Yojana 2025

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र

लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज करता येतील का ?

नवीन अर्ज म्हणजेच लाडके बहिण योजनेसाठी नवीन अर्ज भरणाऱ्या किंवा काही कागदपत्रांची पूर्तता नसल्याने आपला अर्ज न करू शकलेला महिलांचे देखील पुन्हा आम्हाला अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे का असे विचारत आहेत परंतु याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला ज्यावेळी योजना सुरू केली त्यावेळी 2.5 कोटी महिला यांच्यासाठी योजना प्रारंभ करण्यात आले होते.

आणि आत्ता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या देखील पूर्ण झाली आहे आणि त्यामुळेच पुन्हा नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास यामध्ये लाभार्थी संख्या वाढणार आहे आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर देखील मोठ्या प्रमाणावर याचा ताण पडू शकतो त्यामुळे सध्या तरी योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत सरकार कोणत्याही प्रकारे निर्णय घेईल असे वाटत नाही. नवीन अर्ज बद्दल निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीतच घेतला जातो असे देखील मंत्री आदिती तटकरे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.Ladki Bahin Yojana May Hafta Date

हे पण वाचा:
Sheti Mudrank Shulk Mafi 2025 शेतीच्या वाटणीसाठी आता कोणतीही शुल्क नाही सरकारचा मोठा निर्णय लगेच पहा | Sheti Mudrank Shulk Mafi 2025
Ladki Bahin Yojana May Hafta Date
योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment