भांडी वाटप योजना बंद..बांधकाम कामगारांना आता भांडी मिळणार का नाही ? Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025

WhatsApp Group Join Now

Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025 महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ अंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये कुटुंबासाठी भांडी संच असेल, गृहपयोगी वस्तू असतील तसेच बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी रक्कम असेल, तसेच विमा असेल, हेल्थ इन्शुरन्स अशा विविध योजनांचा लाभ दिला जातो.

यामधील सर्वाधिक जास्त ज्या योजनेला बांधकाम कामगारांनी पतंजली आहे त्यामध्ये बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत असणाऱ्या आणि सक्रिय अथवा जिवंत असणाऱ्या बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण केले जात असते. यासंदर्भात महाराष्ट्र शासन याने आज दिनांक चार जून 2025 रोजी एक शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे आणि या शासन निर्णयामुळे सर्व बांधकाम कामगारांसाठी मोठा धक्का आहे.

या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण आकार बंद ठेवण्यात आलेले आहे. हा शासन निर्णय घेतो तर यामध्ये उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मंडळातर्गत बांधकाम कामगारांना विसरित करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याकरिता उद्योग, ऊर्जा तसेच खनिज कर्म व कामगार विभागाच्या दिनांक 12 जुलै 2024 रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून तालुकास्तरावर शिबीर राबवून संचाचे वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या. Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास साठी मिळणार फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा परीक्षा नाही | Mahajyoti Free Tablet 2025

सद्यस्थितीत ज्या संकेत स्थळाद्वारे गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात येत आहेत त्या संकेतस्थळामध्ये सुधारणा म्हणजेच की सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्याचे काम सुरू आहे आणि त्यानुसार सदर संकेत स्थळाचे तांत्रिक सुधारणा होईपर्यंत गृहपयोगी वस्तुसंच वितरणाची कार्यवाही दिनांक चार जून 2025 पासून बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच यामध्ये हे देखील सांगितलं आहे की संकेतस्थळाच्या सुधारणाचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर गृहपयोगी वस्तू संच वाटप करणे बाबत आपणास पुन्हा एकदा अपडेट देण्यात येईल अथवा कळवले जाणार आहे.

हा शासन निर्णय विवेक कुंभार सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025

Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025

हे पण वाचा:
Cast Certificate Online Maharashtra 2025 आता मिळणार एकाच क्लिकवर ऑनलाईन जात प्रमाणपत्र नवीन प्रणाली | Cast Certificate Online Maharashtra 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !