आता मिळणार एकाच क्लिकवर ऑनलाईन जात प्रमाणपत्र नवीन प्रणाली | Cast Certificate Online Maharashtra 2025

WhatsApp Group Join Now

Cast Certificate Online Maharashtra 2025 नमस्कार मित्रांनो जात प्रमाणपत्र म्हणजेच की कास्ट सर्टिफिकेट याबाबत राज्य सरकार द्वारे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे आणि यामुळे आता जात प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीसाठी राज्य सरकारद्वारे हिरवा कंदील दिला असून ही सुविधा आता लवकरच प्रत्यक्षात देखील येणार असल्याने ज्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र काढायचे आहेत ते आता फक्त एका क्लिकवर जातीचे प्रमाणपत्र काढू शकणार आहेत.

राज्य सरकार द्वारे घेतल्या गेलेल्या या निर्णयाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे खास करून ग्रामीण भागातील नागरिकांना कारण यामध्ये अर्जदारांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत त्यांचा वेळ आणि मेहनत देखील वाचणार आहे त्यासोबतच जो भ्रष्टाचार यामध्ये होतो त्याला देखील आळा घालण्यात यश मिळणार आहे.

मित्रांनो खरंतर सरकारी नोकरी असू द्या सरकारी योजनांचा लाभ असू द्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या द्या किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजचे शाळेचे ऍडमिशन असू द्या मार्गात वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना किंवा भटक्या विमुक्त जातीत प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र आवश्यक असते. Cast Certificate Apply Online Maharashtra 2025

हे पण वाचा:
Sasoon Hospital Pune Bharti 2025 10वी पास ते पदवीधरांना 0354 जागा सरकारी नोकरीच्या संधी : Sasoon Hospital Pune Bharti 2025

परंतु हेच जात प्रमाणपत्र काढताना किंवा मिळवताना सर्व अर्जदारांना मोठ्या अडचणींना सामोरे कारण या मदत कार्यालयात चक्रा माराव्या लागतात तसेच पैसेही खर्च होतात वेळही जातो आणि एवढं सगळं करून देखील त्याच प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्यामुळे याबद्दल वारंवार सर्व अर्जदार असतील किंवा नागरिकांकडून मागणी करण्यात आली होती की ये संगणकीय ऑनलाइन व्हावे जेणेकरून आम्हाला याचा लाभ लवकरात लवकर मिळावा आणि पारदर्शक व्हावे आणि यासाठी कथा लवकरच नवीन प्रमाणे राज्य सरकार द्वारे वापरले जाणार आहे आणि यामध्ये सरकारने आता हिरवा कंदील देखील दिला आहे.

जात प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार

जात प्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी जी प्रणाली केली जात आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांना एकत्रितपणे संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आणि या संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागांना या संदर्भातील शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनुसूचित जाती जमाती असते भटक्या आणि विमुक्त जमाती असतील तसेच इतर मागासवर्गीय असतील आणि विशेष मागासवर्ग असेल या सर्व प्रवर्गातील नागरिकांना अथवा अर्जदारांना मोठ्या प्रमाणावर या प्रणालीमुळे दिलासा मिळणार आहे.Cast Certificate Online Maharashtra 2025

Cast Certificate Online Maharashtra 2025

हे पण वाचा:
IBPS Clerk Recruitement 2025 IBPS विभाग मध्ये 61 हजार पगार 10277 जागा अर्जाची शेवटची मुदत : IBPS Clerk Jobs 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !