रेशन धारकांना मोठा धक्का या नागरिकांचे रेशनिंग होणार कायमचे बंद | Ration Card ekyc in Marathi

WhatsApp Group Join Now

Ration Card ekyc in Marathi राज्यभरातील रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकार द्वारे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आता ईकेवायसी ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे, ही प्रक्रिया न केल्यास तुमचे रेशनिंग कायमचे बंद केले जाणार आहे.

सध्या तुम्ही रेशनिंग कार्डधारक असल्यास आणि अन्नधान्य घेत असल्यास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण वारंवार केवायसी करायला सांगून देखील अनेक असे नागरिक आहेत अथवा शिधापत्रिकाधारक आहेत की ज्यांनी अद्याप त्यांची रेशनिंग ईकेवायसी केली नाही त्यामुळे तुमच्यासाठी ही बातमी असणार आहे आता ही प्रक्रिया तुम्ही कसे करायचे तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही हे करू शकता त्याबद्दलची माहिती दिली आहे.

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारचा नवीन नियम

मित्रांनो राज्य सरकार असे अथवा केंद्र सरकार असेल यांच्यामार्फत विविध योजना राबवल्या जातात आणि या योजना पारदर्शी करण्यासाठी वारंवार यामध्ये सरकारकडून अपडेट चे देखील काम चालू असते. यातच आता रेशनिंग कार्डधारकांना ई केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुरवठा विभागाकडून या संदर्भात देखील स्पष्टपणे शासन निर्णयामध्येच सांगण्यात आलेले आहे.Ration Card ekyc in Marathi

हे पण वाचा:
Namo Shetkari Next Installment Date राज्यातील शेतकऱ्यांना यादिवशी मिळणार 4000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का लगेच पहा | Namo Shetkari Next Installment Date

रेशनकार्ड इकेवायसी ऑनलाईन कशी करायची ?

तुम्ही तुमच्या मोबाईल मधून देखील ऑनलाइन पद्धतीने मेरा राशन या एप्लीकेशन द्वारे ही प्रक्रिया करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून गुगल प्ले स्टोअर वरून मेरा राशन नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.

एप्लीकेशन डाऊनलोड करून ओपन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

ते झाल्यानंतर आधार सेविंग चा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असतात आणि त्या नावासमोर यस अथवा नो असे ऑप्शन असतात. ज्या सदस्यांच्या नावासमोर YES असेल त्यांची इकेवायसी झाली आहे आणि ज्यांच्या नावासमोर NO असेल त्यांची अजून बाकी आहे आणि तीच तुम्ही करून घ्यायची आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी | Ladki Bahin Yojana Loan Scheme

रेशनकार्ड इकेवायसी ऑफलाईन कशी करावी ?

ऑनलाइन अथवा मोबाईल एप्लीकेशन मधून तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुमची इकेवायसी प्रक्रिया करून घेऊ शकणार आहात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल घेऊन आणि रेशनिंग कार्ड घेऊन त्या दुकानात जावे लागेल.Ration Card ekyc in Marathi

रेशनकार्ड इकेवायसी करण्यासाठी शेवटची मुदत

यासाठी वारंवार मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही दिनांक 30 जून 2025 पर्यंत तुमची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात आणि तुम्ही केवायसी न केल्यास तुमचे रेशनिंग धान्य बंद केले जाणार आहे यासाठीच लवकरात लवकर तुम्ही ही प्रक्रिया करून घेणे आवश्यक असणार आहे.

Ration Card ekyc in Marathi

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

Leave a Comment

Join Whatsapp Group !