PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महापालिका मध्ये विविध पदांची भरती सुरु पगार 80 हजार महिना

PCMC Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025

भरती नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025

रिक्त जागा तपशील – 66

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026 लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026

भरती प्रकार – सरकारी नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी सीएमओमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर
वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर
ब्लड बँक वैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवीधर व MD Path असल्यास उमेदवाराला अधिक प्राधान्य

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.PCMC Jobs Notification 2025

हे पण वाचा:
फोन पे १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे; पहा संपूर्ण प्रोसेस PhonePe Personal Loan 2026 फोन पे १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे; पहा संपूर्ण प्रोसेस PhonePe Personal Loan 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेतनश्रेणी आणि जाहिरात

मासिक पगार

  • वैद्यकीय अधिकारी सीएमओ Rs.75000/-
  • वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम) Rs.75000/-
  • ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी Rs.75000-80000/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नोकरी ठिकाण – पिंपरी-चिंचवड,पुणे,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळेल.PCMC Bharti 2025

हे पण वाचा:
Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेवटची तारीख व अर्ज लिंक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 08 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.PCMC Recruitement 2025

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.PCMC Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

PCMC Bharti 2025

हे पण वाचा:
PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका

Leave a Comment