IBPS अंतर्गत 1007 जागांची भरती पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IBPS SO Bharti 2025

IBPS SO Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

IBPS SO Recruitement 2025

भरती नाव – बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) भरती 2025

रिक्त जागा तपशील – 1007

हे पण वाचा:
Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया

भरती प्रकार – सरकारी नोकरी

IBPS SO Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कृषी क्षेत्र अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर
एचआरमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर
कायदा अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर
आयटी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर
राजभाषा अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर
विपणन अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.IBPS SO Notification 2025

हे पण वाचा:
CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर

IBPS SO Jobs Notification 2025

मासिक पगार – नियमानुसार जाहिराती मध्ये पहा

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नोकरी ठिकाण – संपूर्ण देशात नोकरी उपलब्ध आहेत.IBPS SO Bharti 2025

हे पण वाचा:
PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका

भरतीसाठी शुल्क

  • Open Category Rs.850/-
  • Reserved/SC/ST Category Rs.175

IBPS SO Jobs Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.IBPS SO Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
Sasoon Hospital Pune Bharti 2025 10वी पास ते पदवीधरांना 0354 जागा सरकारी नोकरीच्या संधी : Sasoon Hospital Pune Bharti 2025
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.IBPS SO Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
IBPS Clerk Recruitement 2025 IBPS विभाग मध्ये 61 हजार पगार 10277 जागा अर्जाची शेवटची मुदत : IBPS Clerk Jobs 2025
IBPS SO Bharti 2025

Leave a Comment