SSC मेगाभरती 14582 जागा 30 हजार पगार पदवीधर साठी सरकारी नोकरी | SSC CGL Bharti 2025

SSC CGL Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी निवड आयोग (SSC) विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

SSC CGL Recruitement 2025

भरती नाव – कर्मचारी निवड आयोग (SSC) विभाग भरती 2025

रिक्त जागा तपशील – 14582

हे पण वाचा:
घर बैठे पाएँ ₹10 लाख तक का बिजनेस लोन; जानें पूरी प्रक्रिया; प्रधानमंत्री मुद्रा लोन 2026 PM Mudra Business Loan

भरती प्रकार – सरकारी नोकरी

SSC CGL Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संयुक्त पदव्युत्तर पातळी परीक्षाउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.SSC CGL Notification 2025

हे पण वाचा:
पीएम किसान योजनेचे 2,000 रूपये मिळण्यासाठी लवकर हे काम करा; या दिवशी पैसे जमा होणार

SSC CGL Jobs Notification 2025

मासिक पगार – नियमानुसार

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.SSC CGL Bharti 2025

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण वाचा:
घरकुल योजना: नवीन यादी आली! मोबाईलवर नाव चेक करा, जाणून घ्या ₹१.२० लाख कोणाला मिळणार?

भरतीसाठी शुल्क

  • Open Category Rs.100
  • SC/ST/Reserved Category No fees

वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष

SSC CGL Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 04 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता १५०० रूपये जमा होणार; ‘या’ महिलांना आधी मिळणार पैसे Ladki Bahin Yojana June GR

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.SSC CGL Jobs Recruitement 2025

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.SSC CGL Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

हे पण वाचा:
लाडकी बहिण योजना: आता परत ई-केवायसी करावी लागणार! नवीन निर्णय पहा Ladki Bahin Yojana e-KYC 2026

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

SSC CGL Bharti 2025

Leave a Comment