मोफत शिलाई मशीन योजना सुरू; पात्रता, संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Free Shilai Machine 2026

Free Shilai Machine 2026 नमस्कार मित्रांनो महिला व बालकल्याण विकास विभाग जिल्हा परिषद अंतर्गत सर्वाधिक जास्त चर्चेत असलेल्या मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी तुम्ही तुमचे अर्ज आता करू शकणार आहात.

लाडक्या बहिणीसाठी ही एक आनंदाची बातमी असते कारण शिलाई मशीन द्वारे बहिणींना व्यवसायासाठी एक संधी उपलब्ध होते आणि जिल्हा परिषद अंतर्गत आता शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता याचा अर्ज कसा करायचा यामध्ये पात्रता काय असणार आहेत तसेच अर्ज करण्याची लिंक सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील महिलांसाठी जिल्हा परिषद जालना अंतर्गत आता मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी संदर्भातील महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे. Free Shilai Machine Yojana 2026

हे पण वाचा:
PM Ujjwala Yojana प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऐसे करें ऑनलाइन आवेदन!

तसेच सदरील योजना ही अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गासाठीच असणार आहे त्यामुळे तुम्ही त्या प्रवर्गात असल्यास तरच तुम्ही या योजनेसाठी तुमचे अर्ज भरायचे आहेत.

मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून यामध्ये अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि त्यानंतर ज्यांची निवड होणार आहे त्यांना ही शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सुमारे 90% अनुदान मिळणार असल्याने ही एक आनंदाची बातमी आहे.

मोफत शिलाई मशीन या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र त्यासोबतच तहसीलदार अथवा तलाठ्याचे द्वारे दिले गेलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थी किंवा अर्जदार महिला दारिद्र रेषेखालील असल्यास संदर्भातील प्रमाणपत्र, यापूर्वी तुम्ही या योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे देखील प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.

हे पण वाचा:
Solar Atta Chakki Yojana 2025 Solar Atta Chakki Yojana 2026: अब महिलाओं को फ्री मिलेगी सोलर चक्की, जानें कैसे करें आवेदन!

यासोबतच आधार कार्ड ला बँक खाते लिंक असावे आणि त्याची झेरॉक्स देणे बंधनकारक आहे आधार कार्डची देखील झेरॉक्स द्यावी लागणार आहे अर्जदार महिला मागासवर्गीय असल्यास संदर्भातील दाखल्याची झेरॉक्स द्यावी लागणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा टक्के रक्कम भरणे बाबतचे हमीपत्र त्यासोबतच लाभार्थ्यांची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बालकल्याण समितीत राहणार आहेत आणि अर्जदाराकडे कुटुंबाकडे शौचालय देखील असणे बंधनकारक असणार आहे.Free Shilai Machine Yojana 2025

फ्री शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज – क्लिक करा

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट मिळणार Mahajyoti Free Tablet 2026

फ्री शिलाई मशीन योजना ऑफलाईन अर्ज – क्लिक करा

योजनेच्या अधिक माहितीसाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

Leave a Comment