मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 49 हजार | Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

Bombay High Court Recruitement 2025

भरती नाव – मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

भरती प्रकार – सरकारी नोकरी

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये आले नाहीत? लाभ बंद झाला की काय? अशा प्रकारे २ मिनिटांत तपासा स्टेटस!

Bombay High Court Vacancy 2025

रिक्त जागा तपशील – 05

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुटंकलेखक (स्टेनोग्राफर)उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.टायपिंग प्रमाणपत्र असावे.

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.Bombay High Court Notification 2025

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: मार्च-एप्रिलचे ₹३००० या दिवशी होणार जमा! लाभार्थी यादी जाहीर

Bombay High Court Jobs 2025 Salary

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.Bombay High Court Jobs Recruitement 2025

नोकरी ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र

मासिक पगार – Rs.49100-155800/-

हे पण वाचा:
महिलांना आता वर्षाला मिळणार ३ मोफत गॅस सिलिंडर! पाहा पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 21 ते 38 वर्ष

Bombay High Court Jobs 2025 Last Date for Apply

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Bombay High Court Recruitement 2025

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Bombay High Court Jobs 2025

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: मार्च-एप्रिलचे ₹३००० एकत्र मिळणार? केवायसी शेवटची तारीख पहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Bombay High Court Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

हे पण वाचा:
महिलांना दरमहा मिळणार ₹७,००० मिळणार! एलआयसीची ‘विमा सखी’ योजना? जाणून घ्या सविस्तर

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

Leave a Comment