लाडकी बहीण योजना ऑगस्टचे ₹1500 कधी मिळणार? असे चेक करा पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या ₹1,500 हप्त्याची प्रतीक्षा आहे. सप्टेंबर महिना संपत आला तरी अनेक महिलांच्या बँक खात्यात ऑगस्टचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हप्ता वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे पैसे जमा केले जातात. … Read more