05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

Ayushman Card Download Online नमस्कार मित्रांनो देशभरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकार द्वारे त्यांना योग्य उपचार मिळावा तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून आयुष्मान भारत योजना ही योजना सुरू केली. या योजनेला गरजू आणि गरीब नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि त्यामुळे केंद्र सरकार द्वारे या योजनेच्या रक्कम यामध्ये देखील वाढ करण्यात आली.

त्यासोबतच यामध्ये कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या भयंकर आजारांचा देखील समावेश करण्यात आला. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांची अथवा तुमचे आयुष्यमान भारत कार्ड तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड देखील करू शकता जे कार्ड तुम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर दाखवू शकता आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात आता हे कार्ड डाउनलोड कसे करायचे याबद्दलची माहिती आपण पाहूया.

Ayushman Bharat Card Maharashtra 2025

केंद्र सरकार द्वारे दिनांक 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्मान भारत अर्थातच पीएम-जेएवाय योजना सुरू झाली आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण या संस्थेद्वारे ही योजना राबवण्यास सुरुवात झाली या योजनेमुळे देशातील अनेक सरकारी आणि काही निवडक खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार देखील देतात.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी Ladki Bahin Personal Loan

आता कॅशलेस म्हणल्यास त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ऍडमिट व्हायचं तुमच्यावर सर्व प्रकारचे उपचार देखील केले जातात आणि त्यानंतर तुमचा डिस्चार्ज होताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातील जे जे हॉस्पिटल निवडले आहे त्या हॉस्पिटलमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थी नागरिकाला अथवा व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो.Ayushman Card Download Online

आयुष्मान भारत कार्ड डाऊनलोड करण्याची सविस्तर प्रक्रिया

यासाठी सुरुवातीला तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला आयुष्यमान हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.

एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला आयुष्मान ॲप मध्ये लॉगिन करून घ्यायचा आहे लॉगिन करताना बेनिफिशरी हा पर्याय निवडायचा आहे.

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा अर्जास मुदतवाढ : Mahajyoti Free Tablet 2025

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी टाकून तुम्हाला एंटर या बटनावर क्लिक करायचा आहे.

लॉगिन झाल्यावर तुम्हाला सुरुवातीला तुमचं राज्य निवडायचं आहे आणि नंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.

जर सिस्टीमला तुमची लाभार्थी म्हणून माहिती नसेल तर तुम्हाला ओटीपी पडताळणीसाठी तुमची संमती देऊन त्या ठिकाणी केवायसी प्रक्रिया सुरू ठेवा यासाठी तुमचा मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी पुन्हा टाकावा लागेल.

हे पण वाचा:
Free Shilai Machine Yojana 2025 फ्री शिलाई मशीन योजना 90% अनुदान लगेच करा तुमचे अर्ज शेवटची संधी : Free Shilai Machine Yojana 2025

त्यानंतर तुम्हाला तुमची श्रेणी पिनकोड यासारखी अतिरिक्त थोडी माहिती विचारली जाणार आहे ती माहिती भरायची आहे आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील देखील सदस्यांची माहिती त्या ठिकाणी जोडायचे आहे.Ayushman Card Download Online

ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि तुमचे कार्ड डाऊनलोड करायचे आहेत.

यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक असणे बंधनकारक असणार आहे.

हे पण वाचा:
Sheti Mudrank Shulk Mafi 2025 शेतीच्या वाटणीसाठी आता कोणतीही शुल्क नाही सरकारचा मोठा निर्णय लगेच पहा | Sheti Mudrank Shulk Mafi 2025
Ayushman Card Download Online

Leave a Comment