10वी पास साठी मिळणार फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा परीक्षा नाही | Mahajyoti Free Tablet 2025
Mahajyoti Free Tablet 2025 तुम्ही अथवा तुमच्या परिवारातील मित्रांपैकी कोणीही 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांच्यासाठी महाज्योतीमार्फत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत …