कृषी विज्ञान केंद्र मध्ये 10वी पास साठी 20 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी : Krushi Vigyan Kendra Bharti 2025

Krushi Vigyan Kendra Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

Krushi Vigyan Kendra Recruitement 2025

भरती नाव – कृषी विज्ञान केंद्र,अमरावती विभाग भरती 2025

रिक्त जागा तपशील – विविध जागा

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026 लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026

भरती प्रकार – सरकारी नोकरी

Krushi Vigyan Kendra Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • ड्रायव्हर
  • सहाय्यक कर्मचारी श्रेणी-1

शैक्षणिक पात्रता – पदानुसार अर्ज करणारा उमेदवार 10वी पास अथवा पदवीधर असावा उमेदवाराकडे वाहन चालक परवाना असावा.

हे पण वाचा:
फोन पे १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे; पहा संपूर्ण प्रोसेस PhonePe Personal Loan 2026 फोन पे १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे; पहा संपूर्ण प्रोसेस PhonePe Personal Loan 2026

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.Krushi Vigyan Kendra Notification 2025

Krushi Vigyan Kendra Jobs Notification 2025

मासिक पगार – Rs.20200/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.Krushi Vigyan Kendra Bharti 2025

हे पण वाचा:
Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया

नोकरी ठिकाण – अमरावती,महाराष्ट्र

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष

हे पण वाचा:
CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्रम साधना अमरावतीचे कृषी विज्ञान केंद्र,दुर्गापूर (बडनेरा),जि.अमरावती 444701

Krushi Vigyan Kendra Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 24 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Krushi Vigyan Kendra Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Krushi Vigyan Kendra Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
Sasoon Hospital Pune Bharti 2025 10वी पास ते पदवीधरांना 0354 जागा सरकारी नोकरीच्या संधी : Sasoon Hospital Pune Bharti 2025
Krushi Vigyan Kendra Bharti 2025

Leave a Comment