नेव्हल डॉकयार्ड 0286 जागा पगार 30 हजार पदवीधरांना नोकरी : Naval Dockyard Bharti 2025

Naval Dockyard Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

Naval Dockyard Recruitement 2025

भरती नाव – नेव्हल डॉकयार्ड,मुंबई भरती 2025

रिक्त जागा तपशील – 0286

हे पण वाचा:
आवास योजना ₹2 लाख, की पहली, दूसरी और तीसरी किस्त मिलना शुरू; इन गलतियों से अटक जाएगा पैसा; देखें नई लिस्ट

भरती प्रकार – सरकारी नोकरी

Naval Dockyard Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना एकत्र 4500 रुपये मिळणार! तुमचे नाव पात्र यादीत आहे का? पहा Ladki Bahin Personal Loan 2026

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.Naval Dockyard Notification 2025

Naval Dockyard Jobs Notification 2025

मासिक पगार – नियमानुसार

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.Naval DockyardI Bharti 2025

हे पण वाचा:
कर्मचारियों और पेंशनर्स के लिए डबल खुशखबरी! 8वें वेतन आयोग पर आई बड़ी अपडेट; सितंबर में बढ़ेगा डीए

नोकरी ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र

भरतीसाठी शुल्क – नाही

वयोमर्यादा – 21 ते 56 वर्ष

हे पण वाचा:
कर्जमाफीचा नवीन जीआर आला; ‘या’ शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी; थेट खात्यात जमा होणार पैसे

Naval Dockyard Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 12 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Naval Dockyard Jobs Recruitement 2025

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Naval Dockyard Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

Naval Dockyard Bharti 2025

हे पण वाचा:
सभी महिलाओं को मिलेंगे ₹८,०००! प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना; मोबाइल से ऐसे भरें ऑनलाइन फॉर्म

Leave a Comment