Ladki Bahin Yojana Loan Scheme राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही दिवसांपूर्वी पात्र असणाऱ्या महिलांना 01 लाख रुपयांपर्यंत व्यावसायिक कर्ज मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
Ladki Bahin Personal Loan
आता या कर्जमाफीचा महत्त्वाचा असणारा उद्देश हात होता की लाडक्या बहिणींनी एखादा व्यवसाय उभा करावा जेणेकरून त्यांचा कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळेल आणि लाडक्या बहिणी स्वावलंबी देखील होतील म्हणूनच त्यांना महिन्याला पंधराशे रुपये येत असल्यास त्यांना बँकेकडून सरकारमार्फत कर्ज मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि योजनेची अंमलबजावणी देखील आता सुरू झाली आहे.
Ladki Bahin Personal Loan2025
आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्ज नक्की कोणत्या महिलांना मिळणार त्यासोबतच यामध्ये पात्रता काय असणार अर्ज कसा करायचा याबद्दलची देखील आपण माहिती घेणार आहोत.
Ladki Bahin Personal Loan Instant Bank Account
तर लक्षात घ्या या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे तर त्यांनाच हे भांडवल मिळणार आहे यामध्ये शून्य टक्के व्याजदराने दहा हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत लाडक्या बहिणींना व्यावसायिक कर्ज मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana Loan
यामध्ये लाडक्या बहिणी वैयक्तिक व्यवसायासाठी अथवा सामूहिक व्यवसायासाठी देखील कर्ज घेऊ शकतात ज्यामध्ये तुमचा व्यवसाय कोणता असणार आहे त्यासाठी रक्कम का लागणार मशिनरी घ्यावी लागणार का अशी माहिती लाडक्या बहिणींना बँकेकडे द्यावी लागणार आहे अर्थातच व्यवसायाचा आराखडा बनवावा लागणार आहे.Ladki Bahin Yojana Loan Scheme
Ladki Bahin Loan Application
लाडक्या बहिणींनो यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायची आहे की ही योजना आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेच सुरू केली असल्याने यामध्ये मुंबई मधून लाभ घेणाऱ्या सुमारे 16 लाख लाडक्या बहिणी पात्र आहेत.
राज्यातील इतरही लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत तूर्तास लाभ घेता येत नाही इतर जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा राष्ट्रीयकृत बँका ज्यावेळी याची अंमलबजावणी करतील त्यावेळी राज्यभरातून इतरही ज्या महिला आहेत त्या देखील त्यांच्या व्यवसायासाठी योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकतात.

यामध्ये अटी व निकषांबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात महत्त्वाचा निकष एकच असणार आहे तो म्हणजे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणारी महिला असावी, आणि व्यवसाय आराखडा व्यवस्थित पद्धतीने तयार केलेला असावा आणि त्यानंतर बँक तुम्हाला व्यवसायानुसार कर्ज मंजूर करून तुमच्या खात्यावरती जमा करणार आहेत.Ladki Bahin Yojana Loan Scheme
