10वी पास साठी मिळणार फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा परीक्षा नाही | Mahajyoti Free Tablet 2025

WhatsApp Group Join Now

Mahajyoti Free Tablet 2025 तुम्ही अथवा तुमच्या परिवारातील मित्रांपैकी कोणीही 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांच्यासाठी महाज्योतीमार्फत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यासाठीच इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबतच प्रत्येक दिवशी 6 GB इंटरनेट डेटा देखील पुरवण्यात येतो.

मित्रांनो महा ज्योती अंतर्गत मिळणाऱ्या मोफत टॅबलेटचा मूळ उद्देशात असतो की ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पास करून अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि त्यांना सीईटी असेल किंवा नीट असेल अथवा जे डबल इ असेल या परीक्षांची तयारी करण्यासाठीच हा टॅबलेट आणि त्यासोबत मोफत 6GB इंटरनेट डेटा दिला जातो.

Free Tablet yojana 2025 Maharashtra

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :

हे पण वाचा:
Cast Certificate Online Maharashtra 2025 आता मिळणार एकाच क्लिकवर ऑनलाईन जात प्रमाणपत्र नवीन प्रणाली | Cast Certificate Online Maharashtra 2025

विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतलेले असावे

अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

हे पण वाचा:
Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025 भांडी वाटप योजना बंद..बांधकाम कामगारांना आता भांडी मिळणार का नाही ? Bandhkam Kamgar Yojana Bhandi Vatap 2025

विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग त्यासोबतच नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.

विद्यार्थ्यांची निवड ही दहावी परीक्षेमध्ये मिळालेल्या टक्केवारीवर त्यासोबतच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.

हे पण वाचा:
Ration Distribution 2025 Maharashtra रेशन कार्ड धारकांना सर्वात आनंदाची बातमी एकत्र मिळणार 03 महिन्यांचे रेशन | Ration Distribution 2025 Maharashtra

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 10/06/2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.

Mahajyoti Mofat Tablet Yojana Online Apply 2025

मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 10/06/2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.Mahajyoti free tablet yojana 2025

फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

हे पण वाचा:
Anganwadi Protsahan Bhatta Maharashtra 2025 अंगणवाडी आनंदाची बातमी प्रोत्साहन भत्ता मंजूर बँकेत जमा होणार पैसे | Anganwadi Protsahan Bhatta Maharashtra 2025

आधार कार्ड

रहिवासी दाखला

दहावी पास प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका

जातीचा दाखला

इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट

अनाथ असल्यास संदर्भातील दाखला

Mahajyoti Free Tablet 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !