राज्यातील शेतकऱ्यांना यादिवशी मिळणार 4000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का लगेच पहा | Namo Shetkari Next Installment Date

WhatsApp Group Join Now

Namo Shetkari Next Installment Date राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे कारण मागील अनेक दिवसांपासून सर्व शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजना आणि त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.

फेब्रुवारीमध्ये पैसे मिळाल्यानंतर मे महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होतील असे बोलले जात होते परंतु अजूनही शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत तर आता हे पैसे कधी जमा होणार तसेच एकाच दिवशी राज्यभरातील सर्व लाभार्थी व पात्र शेतकऱ्यांना चार हजार रुपये येणार का याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.

Namo Shetkari Yojana Next Hafta

नमस्कार शेतकरी बांधवांनो देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6000 रुपये देणाऱ्या पीएम किसान सन्मान योजना या योजनेअंतर्गत आजवर देशभरातील सर्व पात्र व लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 19 हफ्ते जमा करण्यात आले आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी | Ladki Bahin Yojana Loan Scheme

सदरील जमा होणारे हप्ते दोन हजार रुपयांप्रमाणे देशातील सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतात योजनेचा मागील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण राज्यातील आणि देशातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता.

आणि त्यामुळेच पी एम किसान योजनेअंतर्गत पुढील जमा होणारा हप्ता हा जून महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल असे बोलले जात होते परंतु अजूनही कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा झाले नाहीत.

Pm Kisan Samman Yojana Next Installment

पी एम किसान सन्मान योजना या योजनेच्या अनुषंगाने योजनेला संलग्नशी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली. आणि या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे देखील सहा हजार रुपये वार्षिक देण्याची घोषणा झाली आणि योजनेची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा झालेत.

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online
Namo Shetkari Next Installment Date

आता काही मीडिया रिपोर्ट नुसार पी एम किसान योजना आणि राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा पुढील हप्ता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकाच दिवशी जमा होईल असे देखील बोलले जात आहे आणि असे झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये एकाच दिवशी त्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये जमा होऊ शकतात.

Leave a Comment

Join Whatsapp Group !