ई-पीक पाहणी 2026: शेवटची तारीख किती? अशी करा ई-पीक पाहणी
E Peek Pahani 2026: खरीप हंगाम 2026 सुरू झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS MH) प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची अंतिम तारीख किती आहे, मोबाईलवरून स्वतः पाहणी करता येते का आणि प्रक्रिया कशी पूर्ण करायची, असे प्रश्न पडले आहेत. या लेखामध्ये ई-पीक पाहणी 2026 ची अंतिम तारीख, DCS … Read more