रेशन कार्ड वर 1000 रुपये जमा होण्यास सुरुवात तुम्हाला आले का लगेच पहा | Ration Card Money 2025

Ration Card Money 2025 रेशनिंग कार्ड वर खरंच पैसे मिळतात का असा प्रश्न राज्यातील अनेक नागरिकांना नेहमीच पडलेला असतो बर हे पैसे मिळतात तर मग कोणत्या खात्यावर पैसे जमा झाले ते कसे समजणार अथवा हे पैसे कसे काढायचे असा देखील प्रश्न सर्व नागरिकांचा असतो तर त्याबद्दलचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.

रेशनिंग कार्ड वर कोनाला पैसे मिळणार ?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयानुसारच यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी किंवा रेशनिंग ऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या महिन्याला रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आलेला होता आणि त्यानुसारच शेतकऱ्यांना हे अर्थसाह्य जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

किती रुपये दिले जाणार ?

सर नव्या शासकीय निर्णय अथवा शासन निर्णयानुसार यामध्ये प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला दर महिन्याप्रमाणे 170 रुपये दिले जातात आणि हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग केले जातात. यासाठी 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज देखील भरून घेतला होता यामध्ये त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्य ऐवजी थेट रक्कम शेतकऱ्यांनी निवडली होती.Ration Card Money 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी Ladki Bahin Personal Loan

पैसे जमा झाले का नाही कसे पहायचे ?

यामध्ये ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या बँक खात्यावरती पैसे आलेत का किंवा कोणत्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे हे पाहू शकणार आहात यासाठी तुम्हाला pfms यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे रेशनिंग कार्ड साठी एक महत्त्वाची वेबसाईट आहे.

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वरती PFMS Status हा पर्याय दिसणार आहे हा पर्याय निवडून त्यामध्ये तुम्हाला Know Your Payment या बटनावर क्लिक करायचे आहे, आणि त्यानंतर तुम्हाला बँकेच्या नावाची पहिली चार अक्षरी टाकायचे आहेत आणि यादीतून आपल्या बँकेचे नाव निवडायचे आहे.

आपला बँक खाते क्रमांक टाकून त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी ग्रुप मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाकायचा आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही कोणत्या तारखेला पैसे मिळाले कोणत्या योजनेअंतर्गत पैसे मिळाले की सर्व माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे.आणि या माहिती द्वारे तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत का नाही किंवा किती रक्कम जमा झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे.Ration Card Money 2025

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा अर्जास मुदतवाढ : Mahajyoti Free Tablet 2025
Ration Card Money 2025

Leave a Comment