महिला व बालविकास विभाग पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची मुदत : WCD Daman Bharti 2025

WCD Daman Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

WCD Daman Recruitement 2025

भरती नाव – महिला व बालविकास विभाग भरती 2025

रिक्त जागा तपशील – सर्व रिक्त जागा

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026 लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) केलेल्या महिलांची नवीन यादी जाहीर! तुमचं नाव पहा Ladaki Bahin Yojana KYC Process 2026

भरती प्रकार – सरकारी नोकरी

WCD Daman Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – अध्यक्ष,सदस्य

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

हे पण वाचा:
फोन पे १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे; पहा संपूर्ण प्रोसेस PhonePe Personal Loan 2026 फोन पे १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देत आहे; पहा संपूर्ण प्रोसेस PhonePe Personal Loan 2026

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.WCD Daman Notification 2025

WCD Daman Jobs Notification 2025

मासिक पगार – नियमानुसार

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.WCD Daman Bharti 2025

हे पण वाचा:
Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया

नोकरी ठिकाण – दीव दमण

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 35 ते 65 वर्ष

हे पण वाचा:
CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर CIBIL Score check Process फ्री में चेक कैसे करें: घर बैठे मिनटों में जानें अपना क्रेडिट स्कोर

WCD Daman Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 06 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याचा पत्ता – संचालक सह-उपसचिव,समाजकल्याण आणि महिला बालविकास विभाग,जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर,किल्ला क्षेत्र,मोती दमण 396220

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.WCD Daman Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका PhonePe Personal Loan Apply: मात्र 5 मिनट में ₹2 लाख तक का लोन पाने का पूरा तरीका
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.WCD Daman Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
Sasoon Hospital Pune Bharti 2025 10वी पास ते पदवीधरांना 0354 जागा सरकारी नोकरीच्या संधी : Sasoon Hospital Pune Bharti 2025
WCD Daman Bharti 2025

Leave a Comment