लाडकी बहिण जून महिन्याचा हफ्ता देखील लगेच मिळणार ? इलेक्शन मुळे लाडकीला खुश करणार ? Ladki Bahin June Hafta Date

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे वाट पाहता पूर्ण झाली असून आता लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याबाबत चौकशी करत आहेत कारण आता जून महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये ज्याप्रमाणे दोन महिन्यांची पैसे लाडक्या बहिणींना एका पाठोपाठ एक दोन तीन दिवसांमध्येच आले होते त्याच पद्धतीने मी आणि जून महिन्याचे पैसे देखील त्वरित मिळणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत मग आता खरंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार का नाही याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana June Installment

मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर लाडक्या बहिणींना सुमारे 11 हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे देण्यात आले आहेत आणि आता जून महिन्यातला हप्ता कधी मिळणार याबाबत लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत. याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देखील कोणती अपडेट आहे का किंवा राज्य सरकार द्वारे योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची तारीख सांगण्यात आली आहे का ?

तर जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यामध्ये देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे सध्या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल निधी वितरण अथवा निधीची तरतूद देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळेच ही जी माध्यमांमध्ये फिरणारी बातमी असेल अथवा व्हिडिओ असतील यामध्ये सध्या तरी कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याच्या वितरणासाठी सरकारची सध्या तारेवरची कसरत पाहायला मिळते

हे पण वाचा:
Ladki Bahin Washing Machine लाडकीला मोफत वॉशिंग मशीन योजनेसाठी अर्ज सुरु ? कसा करायचा अर्ज ? Ladki Bahin Washing Machine

आणि प्रत्येक हप्त्याच्या वितरणावेळी इतर विभाग असतील किंवा इतर योजनांचा निधी देखील सरकारला लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वळवावा लागत आहे आणि त्यामुळेच आत्ताच मे महिन्याच्या हप्ता आलेला असता का लगेच जून महिन्याबाबत हप्त्याचे वितरण होईल याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे.

लाडकी बहिण पुढील हफ्ता २१०० रुपये मिळणार का ?

लाडकी बहीण योजनेबद्दल अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार तर याबद्दल अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये आणि राज्य सरकार द्वारे स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की हा जाहीरनामा देण्यात आला होता.Ladki Bahin June Hafta Date

तो आम्ही पूर्ण करू परंतु जाहीरनाम मध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यासाठी पाच वर्ष लागतात त्यामुळे लाडला तरी आम्ही नक्कीच दिलेला शब्द पूर्ण करू आणि लाडकी ला 21 रुपये नक्कीच देऊ परंतु जून महिन्याचा मिळणार आहात का हा 2100 रुपये नसून हा पंधराशे रुपये प्रमाणेच मिळणार आहे. ज्यावेळी 2100 रुपयांचा निर्णय होणार आहे त्यावेळी राज्य मंत्रिमंडळ बैठक असेल आणि बैठकीनंतरच सरकार द्वारे याची घोषणा केली जाणार आहे परंतु तूर्तास मात्र पंधराशे रुपये महिना सुरू आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहिण योजनेसाठी KYC कशी करायची ? लवकरात लवकर करा प्रक्रिया : Ladki Bahin Yojana KYC
Ladki Bahin June Hafta Date

Leave a Comment

Join Whatsapp Group !