राष्ट्रीय जलविद्युत उर्जा विभाग मध्ये सरकारी नोकरी 0361 जागा भरती : NHPC Bharti 2025

NHPC Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय जलविद्युत उर्जा निगम लिमिटेड विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

NHPC Recruitement 2025

भरती नाव – राष्ट्रीय जलविद्युत उर्जा निगम लिमिटेड विभाग भरती 2025

रिक्त जागा तपशील – 361

हे पण वाचा:
महिलांना मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; व्यवसायासाठी असा करा अर्ज, आई कर्ज योजना २०२६ Aai Business Loan

भरती प्रकार – सरकारी नोकरी

NHPC Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर अप्रेंटीस
  • डिप्लोमा अप्रेंटीस
  • आयटीआय ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता : पदानुसार आयटीआय पास,डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर उमेदवार

हे पण वाचा:
थरारक! नाग-नागिणीचा रस्त्यावरच रंगला ‘फिल्मी’ डान्स; व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.NHPC Notification 2025

NHPC Jobs Notification 2025

मासिक पगार – पदानुसार Rs.12,000-15,000/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.NHPC Bharti 2025

हे पण वाचा:
१9 ते २५ एप्रिल: महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा; गारांचाही इशारा पहा!

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

हे पण वाचा:
नमो शेतकरी योजना : ४००० रुपये जमा, लाभार्थी यादी जाहीर; असे तपासा आपले नाव

NHPC Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2025

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.NHPC Jobs Recruitement 2025

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.NHPC Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
बापरे! अजगराने केला माणसावर हल्ला; अंगाला मारला विळखा आणि शेवटी… पाहा काय घडलं?

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

NHPC Bharti 2025

हे पण वाचा:

Leave a Comment