अंगणवाडी आनंदाची बातमी प्रोत्साहन भत्ता मंजूर बँकेत जमा होणार पैसे | Anganwadi Protsahan Bhatta Maharashtra 2025

WhatsApp Group Join Now

Anganwadi Protsahan Bhatta Maharashtra 2025 राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि या घोषणेनुसार आता अंगणवाडी केंद्रांना राज्य सरकार द्वारे प्रोत्साहन पर भत्ता दिला जाणार आहे. आता हा भत्ता कधी जमा होणार तसेच किती रुपये मिळणार यासाठी निकष काय असणार याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.

अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता :

अंगणवाडी सेविकांसाठी यामुळे मोठ्या प्रमाणावर आनंदाची बातमी असणार आहे कारण प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा बाबत मंत्रालयामध्ये आज एक बैठक पार पाडली आणि या बैठकीची माहिती आदिती तटकरे जा की महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भत्त्यासाठी चा आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामाच्या निकषानुसार अंगणवाडी केंद्रांना हा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे आणि याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करून पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे असणार आहे.

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास साठी मिळणार फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा परीक्षा नाही | Mahajyoti Free Tablet 2025

अंगणवाडी प्रोत्साहन भत्ता काय निकष असणार ?

अंगणवाडी केंद्राने ठरवून दिलेल्या 10 निकषांपैकी 07 निकष पूर्ण केल्यास त्या अंगणवाडी केंद्राला सुमारे 1400 रुपये प्रोत्साहन भत्ता, तसेच निकषांपैकी 08 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये प्रोत्साहन भत्ता,09 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये दिलेल्या 10 पैकी 10 निकषांची पूर्तता केली जाणार आहेत तिथे मात्र 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

आणि त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतीसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असणार आहे. यासोबतच संबंधित अंगणवाडी सेविका अथवा मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच की रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा अंगणवाडी सेविकास व मदतनीस पैकी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना एक रकमी आर्थिक सहाय्यक देण्याबाबत देखील प्रस्ताव सादर केल्याची माहिती संबंधित विभागाच्या अर्थातच महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.Anganwadi Protsahan Bhatta Maharashtra 2025

योजनेबाबत अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा
Anganwadi Protsahan Bhatta Maharashtra 2025

हे पण वाचा:
Cast Certificate Online Maharashtra 2025 आता मिळणार एकाच क्लिकवर ऑनलाईन जात प्रमाणपत्र नवीन प्रणाली | Cast Certificate Online Maharashtra 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !