महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२ वी (HSC) निकाल २०२६ जाहीर! तुमचा निकाल असा तपासा

​महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आलेल्या बारावी (HSC) बोर्ड परीक्षेचा निकाल आज, शनिवार २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. लाखो विद्यार्थी आणि पालकांची लागून राहिलेली निकालाची उत्सुकता आता संपली आहे.

​यंदा राज्यभरातून तब्बल १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती (तर दहावीसाठी १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थी होते).

निकालाच्या महत्त्वाच्या वेळा:

  • निकालाची तारीख: शनिवार, २ मे २०२६
  • बोर्डाची पत्रकार परिषद: सकाळी ११:०० वाजता
  • ऑनलाईन निकाल उपलब्ध होण्याची वेळ: दुपारी १:०० वाजल्यानंतर

निकाल कुठे पाहायचा? (Official Websites)

​दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर (Websites) आपला निकाल ऑनलाईन पाहू शकतील:

हे पण वाचा:
Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया Google Pay Personal Loan Apply

बारावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा? (How to Check HSC Result 2026)

​तुमचा निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

रिजल्ट येथे पहा

​१. वर दिलेल्या कोणत्याही एका अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

२. होमपेजवरील ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना, आता परत ई-केवायसी करावी लागणार! नवीन यादी जाहीर

३. नवीन पेज उघडल्यानंतर तिथे तुमचा परीक्षा क्रमांक (Seat Number / Roll Number) अचूक टाका.

४. त्यानंतर खालील रकान्यात तुमच्या आईचे पहिले नाव टाका.

५. सर्व माहिती भरून झाल्यावर ‘View Result’ या बटनावर क्लिक करा.

हे पण वाचा:
मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू; येथे अर्ज करा लगेच भांडी मिळणार

६. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट (Printout) काढा किंवा स्क्रीनशॉट (Screenshot) काढून सेव्ह करा.

टीप: दुपारी १ वाजता एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटला भेट देतात, त्यामुळे सर्व्हर डाउन होण्याची किंवा वेबसाईट स्लो चालण्याची शक्यता असते. अशा वेळी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा प्रयत्न करा.

हे पण वाचा:
सरकार महिलाओं को 5 लाख रुपए दे रही है; पूरा एप्लीकेशन प्रोसेस देखें PMEGP Aadhar Card Loan

Leave a Comment