जून महिन्यात किती पाऊस पडणार ? जून महिना पुन्हा धो-धो लगेच पहा माहिती | June Rain Update Maharashtra 2025

WhatsApp Group Join Now

June Weather Update Maharashtra 2025 राज्यभरात मे महिन्यामध्ये यावर्षी मागील अनेक दशकांमधील रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद अनेक भागांमध्ये झाली आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे असेल किंवा सर्वसामान्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे आपणास पाहायला मिळाले.

संपूर्ण देशभरातच यावेळी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास यंदा मे महिन्यामध्येच जवळपास पंधरा दिवस आधीच मान्सूनने एन्ट्री मारली आणि संपूर्ण राज्यात धो धो पाऊस बरसला. आता मे महिन्यात संपत आला आहे परंतु जून महिन्यामध्ये काय होणार जून महिन्यामध्ये किती पाऊस पडणार याबद्दल देखील आता हवामान विभागाच्या वतीने अंदाज देण्यात आलेला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

जून महिन्यात किती पाऊस ?

मित्रांनो जून महिन्यामध्ये देखील यावेळी भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच की जून महिन्यामध्ये राज्यभरात सुमारे 108% पाऊस पडणार आहे. आणि यामुळे राज्यभरात खरीप हंगामाच्या हालचाली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा:
Ativrushti Anudan Maharashtra 2024 शेतकऱ्यांना अतिवृष्टी साठी 6475 कोटी रुपये मंजूर सरकारने GR केला प्रसिद्ध | Ativrushti Anudan Maharashtra 2024

जून महिन्यामध्ये साधारणपणे यावर्षी राज्यभरात 160.60 मिमि एवढा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जूनमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील यावेळी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.June Weather Update Maharashtra 2025

कारण मे महिन्यामध्ये झालेल्या पावसानंतर पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा निर्माण झाला आहे आणि आता तो साठा पुन्हा एकदा जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर भरणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा. यावर्षीचा खरीप हंगाम चांगला जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

कोणत्या भागात पडणार जुन महिन्यामध्ये जास्त पाऊस –

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावेळी संपूर्ण देशभरात चारही महिन्यांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आणि सामान्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक पाऊस पडणार आहे. या अंदाजानुसार देशभरात दक्षिण आणि मध्य भारतामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये यावेळी चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवले गेले आहे.

हे पण वाचा:
Nuksan Bharpai List 2025 Maharashtra शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई रक्कमेत राज्य सरकार कडून मोठा बदल | Nuksan Bharpai List 2025 Maharashtra

आता राज्यामध्ये कोणत्या भागांमध्ये जास्त पाऊस पडणार जून महिन्यांमध्ये याबद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये यावेळी जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार असल्याचे हा भारतीय हवामान विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.June Rain Update Maharashtra 2025

June Rain Update Maharashtra 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !