लाडकी बहिण जून हफ्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात 3000 कोटी रुपये आले | Ladki Bahin June Hafta Date

Ladki Bahin June Hafta Date राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणी मागील काही दिवसांपासून ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तोच लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण योजनेचा हप्ता येणार का नाही पैसे जमा होण्यास कधीपासून सुरुवात होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी मागील अनेक दिवसांपासून विचारत आहेत.

आता नक्की कोणत्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले तसेच इतर महिलांना कधीपर्यंत योजनेचे पैसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया.

Ladki Bahin June Installment Date

तर लाडक्या बहिणींनो योजनेसाठी जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सुमारे २९८५ कोटींचा निधी राज्य सरकार द्वारे महिला व बालविकास विभागाकडे दिनांक 30 जून 2025 रोजी वर्ग करण्यात आला.

हे पण वाचा:
Sukanya Samriddhi Yojana 2025 सुकन्या समृद्धि योजना: ऑनलाइन आवेदन प्रक्रिया, पात्रता और दस्तावेज़ – जानें पूरी जानकारी!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 29 जूनच्या पत्रकार परिषदेमध्येच योजनेसाठी जून महिन्याचा हप्ता वितरित करण्या करता आम्ही निधी वितरित केला असून लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील असे देखील सांगितले.

आता 30 जून रोजी महिला व बालविकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी निधी आला आणि त्यानंतर एका संयुक्त बँक खात्यामध्ये हा निधी महिला व बाल विकास विभागाद्वारे नेहमीप्रमाणे ट्रान्सफर केला जातो आणि त्यानंतर त्या संयुक्त बँक खात्यात मधून ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांच्या आधार कार्डची संलग्न असलेल्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे पंधराशे रुपये प्रमाणे जमा केले जातात.

Ladki Bahin Yojana June Hafta List

तर मित्रांनो लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली का हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना आहे तर नेहमीप्रमाणे ज्यावेळी योजनेचा हप्ता जमा केला जातो त्यावेळी सुरुवातीला हप्ता सुरळीत जमा होत आहे का हे पाहण्यासाठी अगदी एक दोन टक्के खात्यांवरती हप्त्याचे पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर इतर ज्या सर्व लाभार्थी अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा केले जातात. Ladki Bahin June Hafta Date

हे पण वाचा:
Ladki Bahin June Mahina Hafta लाडकीचा हफ्ता कुठे अडकला.. जून महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार ? Ladki Bahin June Mahina Hafta

त्याच पद्धतीने आता चाचणी पूर्ण झाली असून उद्या अथवा परवा म्हणजेच की चार अथवा पाच जुलैपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्रत्यक्षात सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही.

लाडकी बहिण नवीन अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी – क्लिक करा

योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment लाडकी बहिण हफ्ता वितरण आज शेवटचा दिवस या जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार | Ladki Bahin June Installment
Ladki Bahin June Hafta Date

Leave a Comment