अबब तब्बल 2652 लाडक्या बहिणी सरकारी नोकरदार काय कारवाई होणार | Ladki Bahin Yojana Apatra Yadi

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Apatra Yadi राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे सर्व प्रशासन आणि महिला व बाल विकास विभाग खडाडून जागा झाला आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या पुनर तपासणी प्रक्रियेमधून आता तब्बल 2652 लाडक्या बहिणी या सरकारी नोकरदार असल्याचे समोर आले आहे.

आता राज्य सरकार असेल अथवा सामान्य प्रशासन विभाग यावर या लाडक्या बहिणींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana Maharashtra Apatra List 2025

नमस्कार लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा विविध अपात्र बहिणीकडून घेत जात असल्याच्या तक्रारी मागील काही हप्त्यांपासून सामान्य प्रशासन विभागाकडे असेल अथवा महिला व बालविकास विभागाकडे येत होत्या त्यावर या तक्रारी आल्यानंतर सुमारे 01 लाख 60 हजार 559 तक्रारींची तपासणी केली असता त्यामधून सुमारे 2652 महिला कर्मचारी सरकारी असल्याचे आणि त्यांनी योजनेचे पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहिण योजनेसाठी KYC कशी करायची ? लवकरात लवकर करा प्रक्रिया : Ladki Bahin Yojana KYC

याबद्दल बोलायचे झाल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाला यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून आधारचा अर्थातच यूआयडी डेटा देण्यात आला होता आणि त्यानुसारच तपासणी केली असता योजनेमधून तब्बल या सर्व सरकारी बहिणींनी 03 कोटी 58 लाख रुपये घेतले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. एवढेच नाही तरी यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही हे शासन निर्णयामध्ये स्पष्ट केले असताना देखील या महिलांनी लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई देखील केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment Date

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल होणार –

ज्या सरकारी कर्मचारी लाडक्या बहिणींनी योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे त्यांच्याकडून संपूर्णपणे लाभ वसूल केला जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करण्याची दाट शक्यता आहे कारण सरकारी कर्मचारी असताना देखील अशा योजनेचा लाभ घेणे हे संपूर्णपणे चुकीचे असते आणि शासन निर्णयाच्या विरोधात देखील या सर्व बाबी असतात त्यामुळे याची दखलता महिला व बालविकास विभागा द्वारे घेतली जात आहे.Ladki Bahin Yojana Apatra Yadi

हे पण वाचा:
Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ? महिला व बाल विकास विभागाकडून महत्त्वाची अपडेट | Ladki Bahin June Hafta Date

लाडकी बहिण मे हफ्ता कधी येणार ?

लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता हा इथे एक ते दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि त्यामुळेच लाडक्या वहिनींसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी असणार आहे यासोबतच लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात एक रचने देखील रक्कम दिले जाणार असल्याचे देखील माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही बोलताना दिली आहे.

Ladki Bahin Yojana Apatra Yadi

हे पण वाचा:
Ladki Bahin June Hafta Date लाडकी बहिण जून महिन्याचा हफ्ता देखील लगेच मिळणार ? इलेक्शन मुळे लाडकीला खुश करणार ? Ladki Bahin June Hafta Date

Leave a Comment

Join Whatsapp Group !