महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ मध्ये 32 हजार महिना पगार सरकारी भरती : MSAMB Pune Bharti 2025

MSAMB Pune Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

MSAMB Pune Recruitement 2025

भरती नाव – महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ भरती 2025

रिक्त जागा तपशील – विविध जागा

हे पण वाचा:
मोबाईलवरूनच जमिनीची मोजणी करा, घर, जमीन, गुंठा घरबसल्या मोजा GPS Land Area Calculator

भरती प्रकार – सरकारी नोकरी

MSAMB Pune Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – प्लांट ऑपरेटर, रेडिएशन सेफ्टी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित पदवीधर असावा.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे 1500 रूपये या दिवशी खात्यात जमा होणार; यादी जाहीर

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.MSAMB Pune Notification 2025

MSAMB Pune Jobs Notification 2025

मासिक पगार

  • प्लांट ऑपरेटर Rs.30000/-
  • रेडिएशन सेफ्टी ऑफिसर Rs.32000/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन (इमेल) पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.MSAMB Pune Bharti 2025

हे पण वाचा:
अण्णासाहेब पाटील महामंडळ आता बिनव्याजी 25 लाख देत आहे; येथे पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

नोकरी ठिकाण – पुणे,महाराष्ट्र

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना, जून, जुलै महिन्याचे एकत्र 3,000 रूपये कधी जमा होणार? नवीन शासन निर्णय जाहीर

MSAMB Pune Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 26 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी इमेल – umakant@smastservicesindia.net

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.MSAMB Pune Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
पेट्रोल डिझेल जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.MSAMB Pune Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
शेतकरी कर्जमाफी: ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही! शासनाची नवीन ‘अपात्र’ यादी आली समोर
MSAMB Pune Bharti 2025

Leave a Comment