सीमा शुल्क विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी 25 हजार पगार : Mumbai Customs Bharti 2025

Mumbai Customs Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या सीमा शुल्क विभाग,मुंबई भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

Mumbai Customs Recruitement 2025

भरती नाव – सीमा शुल्क विभाग,मुंबई भरती 2025

रिक्त जागा तपशील – 15

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना मे जून चे पैसे आले! ८० लाख महिलांचे नाव यादीतून का कमी झाले? मंत्री आदिती तटकरे

भरती प्रकार – सरकारी नोकरी

Mumbai Customs Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – हवालदार

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी पास असावा. (भरती फक्त खेळाडू साठी आहे)

हे पण वाचा:
या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे होणार बंद; यादीत तुमचे नाव नाही ना? पहा Ration Card Update

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.Mumbai Customs Notification 2025

Mumbai Customs Jobs Notification 2025

मासिक पगार – पदानुसार Rs.18000-56900/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.Mumbai Customs Bharti 2025

हे पण वाचा:
PM Mudra Loan 2026: गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांपर्यंत कर्ज! संपूर्ण माहिती पहा

नोकरी ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष

हे पण वाचा:
पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल, नवीन दरांची यादी पहा Petrol Diesel Price

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Joint Commissioner (CCA),CGST & Central Excise GST Bhavan 115,M K Road,Churchgate,Mumbai 400020

Mumbai Customs Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Mumbai Customs Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
एक मुलगी असेल तर ₹५०,००० आणि दोन मुली असतील तर मिळतील ₹२५,०००! असा करा ऑनलाईन अर्ज
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Mumbai Customs Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
कर्जमाफीच्या याद्या तयार! या जिल्ह्यात सर्वाधिक लाभ मिळणार
Mumbai Customs Bharti 2025

Leave a Comment