SBI बँक मध्ये 64 हजार पगाराची सरकारी नोकरी पदवीधर उमेदवार पात्र : SBI Jobs 2025

SBI Jobs 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

SBI Job 2025

भरती नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2025

भरती प्रकार – सरकारी नोकरी

हे पण वाचा:
मोबाईलवरूनच जमिनीची मोजणी करा, घर, जमीन, गुंठा घरबसल्या मोजा GPS Land Area Calculator

SBI Vacancy 2025

रिक्त जागा तपशील – 33

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • जनरल मॅनेजर
  • असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट
  • डेप्युटी मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी धारक असावा.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे 1500 रूपये या दिवशी खात्यात जमा होणार; यादी जाहीर

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.SBI Notification 2025

SBI Job Vacancy 2025 Age Criteria

नोकरी ठिकाण – संपूर्ण देशभरात

वयोमर्यादा – 25 ते 55 वर्ष

हे पण वाचा:
अण्णासाहेब पाटील महामंडळ आता बिनव्याजी 25 लाख देत आहे; येथे पाहा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

मासिक पगार – नियमानुसार आणि पदानुसार

भरतीसाठी शुल्क – शुल्क नाही

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.SBI Jobs Recruitement 2025

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना, जून, जुलै महिन्याचे एकत्र 3,000 रूपये कधी जमा होणार? नवीन शासन निर्णय जाहीर
⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे,अन्यथा आम्ही जबाबदार नाही.SBI Recruitement 2025

SBI Jobs 2025 Last Date for Apply

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.SBI Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
पेट्रोल डिझेल जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

SBI Jobs 2025
SBI Recruitement 2025

हे पण वाचा:
शेतकरी कर्जमाफी: ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही! शासनाची नवीन ‘अपात्र’ यादी आली समोर

Leave a Comment