ठाणे महानगरपालिका मध्ये 1773 जागा 10वी,12वी पास साठी नोकरी : Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का ? तर तुमचा शोध आता थांबणार आहे कारण सरकारी विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणे महानगरपालिका विभाग भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आता या भरती बाबतची सविस्तर माहिती, पीडीएफ जाहिरात यासोबतच अर्ज करण्याची थेट लिंक या लेखात देण्यात आलेली आहे.

Thane Mahanagarpalika Recruitement 2025

भरती नाव – ठाणे महानगरपालिका विभाग भरती 2025

रिक्त जागा तपशील – 1773

हे पण वाचा:
लाडकी बहिण योजना: आता परत ई-केवायसी करावी लागणार! नवीन निर्णय पहा Ladki Bahin Yojana e-KYC 2026

भरती प्रकार – सरकारी नोकरी

Thane Mahanagarpalika Vacancy 2025

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – गट क व गट ड विविध पदे

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणारा उमेदवार पदानुसार 10वी पास,12वी पास,आयटीआय पास संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना मे जून चे पैसे आले! ८० लाख महिलांचे नाव यादीतून का कमी झाले? मंत्री आदिती तटकरे

टीप – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात व्यवस्थित पहा.Thane Mahanagarpalika Notification 2025

Thane Mahanagarpalika Jobs Notification 2025

मासिक पगार – पदानुसार Rs.29200-92300/-

भरती अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.BSF Bharti 2025

हे पण वाचा:
या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे होणार बंद; यादीत तुमचे नाव नाही ना? पहा Ration Card Update

नोकरी ठिकाण – ठाणे,महाराष्ट्र

भरतीसाठी शुल्क

  • Open Category Rs.1000
  • Reseved Category Rs.900

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष

हे पण वाचा:
PM Mudra Loan 2026: गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांपर्यंत कर्ज! संपूर्ण माहिती पहा

Thane Mahanagarpalika Jobs 2025 Apply Online LInk

अर्ज करण्याची शेवटची तारीख – या भरतीसाठी दिनांक 02 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Thane Mahanagarpalika Jobs Recruitement 2025

⚠️ अत्यंत महत्वाची सूचना : सदरील भरती बाबतची माहिती वेबसाईट आणि जाहिराती वरून घेतली आहे यामध्ये काही प्रमाणात तफावत देखील असू शकते उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली जाहिरात आणि सर्व सविस्तर माहिती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.Thane Mahanagarpalika Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात पहा : क्लिक करा

हे पण वाचा:
पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल, नवीन दरांची यादी पहा Petrol Diesel Price

भरती अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा

इतर भरती जाहिराती पहा : क्लिक करा

Thane Mahanagarpalika Bharti 2025

हे पण वाचा:
एक मुलगी असेल तर ₹५०,००० आणि दोन मुली असतील तर मिळतील ₹२५,०००! असा करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment