कर्जमाफी यादी जाहीर 2026: यादीत तुमचे नाव आहे का? असे करा चेक अन्यथा लाभ नाही
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना “कर्जमाफी यादी महाराष्ट्र 2026 मध्ये माझे नाव आहे का?” हा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीत आले असेल तर … Read more