पीएम किसान योजना: २३ वा हप्ता २,००० रुपये ‘या’ दिवशी जमा होणार? हप्ता अडकू नये म्हणून आजच पूर्ण करा हे महत्त्वाचे काम!
केंद्र सरकारचा नवीन नियम: केवळ ई-केवायसी (e-KYC) नाही, तर आता ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) देखील अनिवार्य. देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी …