दहावीचा निकाल जाहीर; निकाल पाहण्यासाठी लिंक जाहीर, येथे पहा SSC Result Direct Link 2026
महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी सकाळी …