लाडक्या बहिणींना मिळणार मोफत भांडीसेट ? योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? Ladki Bahin Free Bhandi Set 2025

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Free Bhandi Set 2025 लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत भांडीसेट मिळणार अशी बातमी मागील काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये पसरत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणी विचारत आहेत की या योजनेसाठी म्हणजेच की मोफत भांडी सेट साठी अर्ज कसा करायचा याचा लाभ आम्हाला मिळेल का ? नक्की या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत.

तर लाडक्या बहिणींना सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारे मोफत भांडी सेट देण्याची सुविधा नाही याचा अर्थ ही जी बातमी असेल विविध समाज माध्यमांमध्ये पसरत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. मोफत भांडी सेट कोणाला मिळतो तर मोफत भांडी सेट हा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिला जातो

त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना विमा देखील दिला जातो त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत देखील केली जाते त्यासोबतच विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या देखील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या केल्या जातात यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

लाडकी बहिण मोफत सिलेंडर कधी मिळणार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचे राज्य सरकारच्या वतीने विधानसभा निवडणुकांच्या आधी जाहीर करण्यात आले होते आणि त्यातूनच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेने जन्म घेतला होता.

आता या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे सबसिडी असेल अथवा अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग देखील करण्यात आले होते. Ladki Bahin Free Bhandi Set 2025

विधानसभा निवडणुका नंतर मात्र गॅस सिलेंडरचे अनुदान असेल अथवा सबसिडी लाडक्या बहिणींना जमा झाली नाही आणि त्यामुळे त्या योजनेचे देखील काय झाले असा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणी करत आहेत परंतु सरकारकडून याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही त्यामुळेच मोफत गॅस सिलेंडर सध्या कोणालाही मिळत नाही आहे.

हे पण वाचा:
Pik Vima List 2025 Maharashtra अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा पीकविमा देखील येणार | Pik Vima List 2025 Maharashtra

Ladki Bahin Yojana May Mahina Hafta

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्ता जमा झाला का नाही हे कसे पाहायचे असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहे तर यासाठी तुम्हाला पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला मेसेज येणार आहे.

बरेचदा बँकेमध्ये सर्व चा प्रॉब्लेम असल्यानंतर तुम्हाला मेसेज देखील सेंड केला जात नाही अशावेळी तुम्ही त्या बँकेच्या टोल फ्री मेसेज चेक नंबर वरती देखील मिस कॉल देऊन त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स तपासू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे समजणार आहे. हे देखील होत नसल्यास तुम्हाला तुमच्या बँकिंग एप्लीकेशन द्वारे बँकेचे स्टेटमेंट काढायचे आहे आणि त्या स्टेटमेंट मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये जमा झाले आहेत की नाही हे तुम्हाला लगेच समजणार आहे.

Ladki Bahin Free Bhandi Set 2025

हे पण वाचा:
Free Scholarship Girls Maharashtra 2025 मुलींच्या शिक्षणासाठी 05 नवीन स्कॉलरशिप योजना नक्कीच घ्या लाभ | Free Scholarship Girls Maharashtra 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !